Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर प्रत्येकाला थंड पाणी पिण्याची सवय असते. थंड पाणी प्यायल्याशिवाय तहानच भागत नाही. पण थंडगार पाणी प्यायल्यामुळे शरीराला तात्पुरता थंडावा मिळतो पण आरोग्यावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी खोकला होण्यासोबतच पचनाच्या समस्या सुद्धा वाढू लागतात आणि आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच थंड पाणी अतिशय आवडीने पितात. चला तर जाणून घेऊया थंड पाणी प्यायल्यामुळे शरीराचे होणारे नुकसान. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 10:45 AM

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:
1 / 5

थंड पाणी नियमितपणे प्यायल्यामुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव निर्माण होतो, ज्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत.

2 / 5

शरीराचे सामान्य तापमान सुमारे ३७ अंश सेल्सिअस असते, पण फ्रिजचे पाणी प्यायल्यानंतर शरीराचे तापमान आणि पाण्याचे तापमान विरुद्ध होते. थंड पाणी पोटात गेल्यानंतर शरीराला जास्तीची ऊर्जा खर्च करावी लागते.

3 / 5

अपचन, गॅस, पोट फुगणे आणि जडपणा इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. वारंवार फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यास मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.

4 / 5

फ्रिजचे थंड पाणी प्यायल्यानंतर अनेकांना सर्दी, खोकला तर काहींना सतत कफ होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांमध्ये कफ जमा झाल्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते.

5 / 5

शरीरातील तापमानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे मेंदू व मज्जासंस्थेवर ताण निर्माण होतो. याशिवाय हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा रक्ताभिसरणासंबंधित समस्या निर्माण होतात.

Web Title: Know the effects of drinking cold water on the body disadvantages of drinking fridge water health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • summer care tips

संबंधित बातम्या

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
1

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.