Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक

‘कृष्णाईच्या लेकी’ या झी मराठीवरील मालिकेत सध्या नकारात्मक भूमिका साकारणारी ‘इंदुराणी’ अर्थात अभिनेत्री साक्षी गांधीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर कलमकारी साडीतील अप्रतिम फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लुक अत्यंत मनमोहक असून साधेपणातील सौंदर्याची व्याख्या म्हणजे काय हेच तिने दर्शवून दिलंय. आज रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हीही साक्षीसारखा असा कमालीचा सोबर लुक नक्कीच करू शकता. तिचा हा लुक नक्की कसा आहे जाणून घ्या (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 28, 2026 | 12:40 PM

कृष्णाईच्या लेकी मालिकेतील इंदुराणी सध्या प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे आणि ही भूमिका साकरणारी अभिनेत्री साक्षी गांधी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

Follow Us
Follow Us:
1 / 5

साक्षीने कलमकारी साडीतील लुक तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत आणि तिच्या चाहत्यांना तिचा हा लुक कमालीचा भावलाय

2 / 5

लज्जा से मरे रे ये जिया असं कॅप्शन देत तिने अगदी साधा, सोबर आणि मनमोहक लुक केलाय. आजूबाजूला हिरवळ आणि तिचा हा साडीतील लुक डोळ्यांना खूपच Soothing अनुभव देतोय

3 / 5

साक्षीने या कलमकारी साडीसह काळा ब्लाऊज परिधान केला आहे आणि तर कोणताही तामझाम न करता अगदी नैसर्गिकरित्या असणाऱ्या कुरळ्या केसांची जादू चाहत्यांच्या मनावर केली आहे

4 / 5

या साडीसह तिने ऑक्सिडाईज्ड दागिने घातले असून अगदी मिनिमल मेकअप केलाय आणि तिचा हा लुक तुम्ही आज रक्षाबंधनसाठीही फॉलो नक्कीच करू शकता

5 / 5

साक्षीने तिच्या मनमोहक अदा आणि साडीच्या या लुकने सर्वांनाच घायाळ केलं आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही

Web Title: Krushnaichya leki fame sakshee gandhi ravishing saree look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Entertainment News
  • fashion tips
  • zee marathi

संबंधित बातम्या

Hindi Movie: 5 चित्रपट ‘हिरो’ ठरते कथा, आवर्जून पहायलाच हवे
1

Hindi Movie: 5 चित्रपट ‘हिरो’ ठरते कथा, आवर्जून पहायलाच हवे

गौरी-गणपतीच्या सणासाठी स्पेशल दागिना! ‘या’ Invisible Necklace डिझाईन्स वरून हटणार नाही नजर
2

गौरी-गणपतीच्या सणासाठी स्पेशल दागिना! ‘या’ Invisible Necklace डिझाईन्स वरून हटणार नाही नजर

A. R. Rahman: शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी ३ गाणी केली ए. आर. रहमानने रेकॉर्ड
3

A. R. Rahman: शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी ३ गाणी केली ए. आर. रहमानने रेकॉर्ड

The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर! श्वेता तिवारीच्या ‘मर्डर’नंतर बदलला गेम
4

The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर! श्वेता तिवारीच्या ‘मर्डर’नंतर बदलला गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.