Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलं होतील गुबगुबीत! वजन वाढवण्यासाठी मुलांना खाण्यास द्या ‘हे’ चविष्ट आणि हेल्दी पदार्थ

सर्वच पालक लहान मुलांच्या शारीरिक विकासाला घेऊन कायमच चिंतेत असतात. वजन न वाढणे, उंची न वाढणे, शारीरिक विकास न होणे यांसारख्या अनेक समस्या लहान मुलांमध्ये दिसून येतात. मुलांना कायमच बाहेरील चटपटीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण घरी बनवलेल्या पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे अजिबात सेवन केले जात नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या पोषणासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 21, 2026 | 11:21 AM

लहान मुलं होतील गुबगुबीत! वजन वाढवण्यासाठी मुलांना खाण्यास द्या 'हे' चविष्ट आणि हेल्दी पदार्थ

Follow Us
Follow Us:
1 / 5

लहान मुलांच्या पोषण आहारात विविध डाळींचा समावेश करावा. मसूर डाळ किंवा मूग डाळीपासून बनवलेले पदार्थ मुलांना खाण्यास द्यावेत. हे पदार्थ सहज पचन होतात आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. याशिवाय सर्व पदार्थांमध्ये तूप मिक्स करावे.

2 / 5

कॉटेज चीज, टोफू किंवा अंडी यांसारखे पदार्थ लहान मुलांना खाण्यास द्यावेत. यामध्ये असलेले कॅल्शियम मुलांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात आणि आरोग्य सुधारतात.

3 / 5

लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी मुलांना आहारात रताळी किंवा बटाटे खाण्यास द्यावेत. नियमित एक शिजवलेला बटाटा किंवा रताळ खाल्ल्यास महिनाभरात वजन वाढेल.

4 / 5

सुका मेवापासून बनवलेली पावडर मुलांच्या पेजमध्ये किंवा नाश्त्यातील कोणत्याही पातळ पदार्थामध्ये मिक्स करून खाण्यास द्यावी. सुका मेवा खाल्ल्यामुळे मुलांचा शारीरिक विकास होईल.

5 / 5

मुलांच्या तोंडाची चव वाढवण्यासाठी मुलांना ओट्स किंवा तांदुळापासून बनवलेली खीर खाण्यास द्यावी. गोड पदार्थ लहान मुलं आवडीने खातील आणि मुलांचे पोट सुद्धा भरलेले राहील.

Web Title: Little children will be chubby feed kids these tasty and healthy foods to gain weight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Child Health
  • Health Care Tips
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
1

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर

अंजीर की खजूर? दोघांपैकी कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये असतात जास्त पोषक घटक, जाणून घ्या सविस्तर
2

अंजीर की खजूर? दोघांपैकी कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये असतात जास्त पोषक घटक, जाणून घ्या सविस्तर

एक घास ३२ वेळा चावून खाण्यामागचे रहस्य काय? जाणून घ्या पचनक्रियेवर होणारे परिणाम
3

एक घास ३२ वेळा चावून खाण्यामागचे रहस्य काय? जाणून घ्या पचनक्रियेवर होणारे परिणाम

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल
4

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.