Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित प्या काकडी पुदिन्याचे पाणी, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी महागडा डाएट, तासनतास व्यायाम तर कधी सप्लिमेंट्स पिऊन वजन कमी केले जाते. पण कालातंराने पुन्हा एकदा शरीरावर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागते आणि लठ्ठपणा वाढतो. शरीरात साचून राहिलेली अनावश्यक चरबी आणि घाण आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे वजन कमी करताना इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी काकडी आणि पुदिन्याच्या पानांचे डिटॉक्स वॉटर प्यावे. यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 08, 2026 | 11:00 AM

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित प्या काकडी पुदिन्याचे पाणी, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात

Follow Us
Follow Us:
1 / 5

काकडीमध्ये असलेल्या फायबर युक्त घटकांमुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. पुदिन्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.

2 / 5

एक लिटर पाण्यात काकडीचे तुकडे, लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याची घालून रात्रभर तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर सकाळी उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यास महिनाभरात वजन कमी होण्यास मदत होईल.

3 / 5

काकडी आणि पुदिन्याच्या रसात कॅलरीज कमी करणारे घटक असतात. याशिवाय दिवसभरात जास्तीत जास्त पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होईल.

4 / 5

गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या सर्वच समस्यांपासून पुदिन्याची पाने खूप जास्त फायदेशीर ठरतात. तसेच रोजच्या जेवणात सुद्धा पुदिन्याची पाने चावून खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहील.

5 / 5

काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर काकडी पुदिन्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखले जाते आणि आरोग्य सुधारते.

Web Title: Make it a habit to drink cucumber and mint water on an empty stomach in the morning weight loss drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • detox drinks
  • home remedies
  • Weight loss

संबंधित बातम्या

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
1

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Weight Loss Tips: उपाशी पोटी लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरंच वजन कमी होत का? वेटलॉस करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सेवन
2

Weight Loss Tips: उपाशी पोटी लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरंच वजन कमी होत का? वेटलॉस करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सेवन

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
3

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
4

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.