Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालचुटुक टोमॅटो त्वचेवर करेल जादू! सुरकुत्या आणि काळे पिग्मेंटेशन घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल गोरीपान

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ कारण्यासोबतच घट्ट करते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो स्क्रब करण्याची सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 04, 2026 | 02:09 PM
लालचुटुक टोमॅटो त्वचेवर करेल जादू! सुरकुत्या आणि काळे पिग्मेंटेशन घालवण्यासाठी 'या' पद्धतीने करा वापर, त्वचा होईल गोरीपान

लालचुटुक टोमॅटो त्वचेवर करेल जादू! सुरकुत्या आणि काळे पिग्मेंटेशन घालवण्यासाठी 'या' पद्धतीने करा वापर, त्वचा होईल गोरीपान

Follow Us
Follow Us:

जीवनशैलीत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचा वाढता तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि सतत होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचा खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग, पिगमेंटशन, पिंपल्स इत्यादी असंख्य समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट, स्किन ट्रीटमेंट तर काहीवेळा वेगवेगळ्या क्रीम सुद्धा आणून लावतात. पण यामुळे काही काळापुरती त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर केल्यामुळे त्वचेवरील समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जातात. त्यामुळे कायमच योग्य स्किन केअर आणि आहार घेऊन त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – pinterest)

मान- काखेत काळेपणा वाढला आहे? टॅनिंग नसून आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या नैसर्गिक उपाय

वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या, काळे डाग तर काहीवेळा पिगमेंटशन येण्याची शक्यता असते. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. पिगमेंटशन आल्यानंतर महिला वेगवेगळे फेसपॅक, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी लावतात. पण यामुळे फरक दिसून न आल्यास स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण त्याऐवजी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटोच्या वापरामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कायमच केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.

त्वचेची काळजी घेण्यासाठी वारंवार फेशिअल किंवा क्लीनअप करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यासाठी वाटीमध्ये टोमॅटोचे रस घेऊन त्यात साखर आणि ग्लिसरीन घालून मिश्रण तयार करून घ्या. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचेवर मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग किंवा डेड स्किन घालवण्यासाठी टोमॅटोच्या रसाचा वापर करावा. त्यानंतर काहीवेळ वेळ फेस स्क्रब चेहऱ्यावर ठेवून त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

Facial Icing: चेहऱ्यावर बर्फ लावणे खरोखर फायदेशीर की फक्त ट्रेंड? जाणून घ्या फायदे आणि तोटे

टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन आणि नैसर्गिक आम्ले त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. साखर चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची स्वच्छता होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. आठवड्यातून दोनदा टोमॅटोपासून बनवलेला फेस स्क्रब चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार होईल. फेस स्क्रब लावल्यानंतर त्वचेवर मसाज केल्यास रक्तभिसरण सुधारण्यासोबतच त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्वचेच्या पेशी सुधारतात. फेस स्क्रब लावून झाल्यानंतर त्वचा कोरडी पडण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे त्वचेला सूट होईल असे मॉइश्चरायझर लावणे फार आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Bright red tomatoes work wonders on the skin use them this way to get rid of wrinkles and dark pigmentation and achieve a fair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड
1

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम
2

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम

सेलिब्रिटींमध्ये का फेमस Ice Water Facial? चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल
3

सेलिब्रिटींमध्ये का फेमस Ice Water Facial? चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
4

वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.