• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Maratha Reservation Morcha Mumbai Who Is Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?

मराठा आरक्षणासाठी मागील १५ वर्षांपासून मनोज जरांगे पाटील जिवाचे रान करत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी जमीनही विकली. काँग्रेसचा युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले, पण ते मराठा आंदोलक झाले कसे? बारावीनंतर शिक्षण सोडलं, हॉटेलवर काम केलं, समाजकार्यासाठी जमीन विकली, मनोज जारंगे पाटील आहेत तरी कोण? तुम्हाला माहितीय का?

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2025 | 02:21 PM
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण? (फोटो सौजन्य-X)

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण? (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 7 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केल आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केल आहेत.

2 / 7 याचदरम्यान सर्वांना जाणून घ्यायचे आहे की, मराठा चळवळीचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत. मनोज पाटील गेल्या अनेक वर्षांपासून मराठा चळवळीसाठी सक्रिय आहेत.

याचदरम्यान सर्वांना जाणून घ्यायचे आहे की, मराठा चळवळीचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत. मनोज पाटील गेल्या अनेक वर्षांपासून मराठा चळवळीसाठी सक्रिय आहेत.

3 / 7 मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे कुटुंब जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथे राहत आहे. त्यांचे पालक, तीन भाऊ, पत्नी आणि चार मुलांसह येथे राहतात.

मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे कुटुंब जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथे राहत आहे. त्यांचे पालक, तीन भाऊ, पत्नी आणि चार मुलांसह येथे राहतात.

4 / 7 मनोज पाटील यांनी बारावीत शिक्षण सोडले आणि एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या काळात ते मराठा समाजाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले.

मनोज पाटील यांनी बारावीत शिक्षण सोडले आणि एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या काळात ते मराठा समाजाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले.

5 / 7 गेल्या एक दशकापासून ते मराठा चळवळीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यांनी २०१६ आणि २०१८ मध्ये जालन्यात मराठा चळवळीचे नेतृत्व केले.

गेल्या एक दशकापासून ते मराठा चळवळीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यांनी २०१६ आणि २०१८ मध्ये जालन्यात मराठा चळवळीचे नेतृत्व केले.

6 / 7 मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत ३० पेक्षा जास्त आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत ३० पेक्षा जास्त आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे.

7 / 7 २०१४ मध्ये औरंगाबादमध्ये झालेल्या एका मोठ्या रॅलीचे नेतृत्व मनोज पाटील यांनीही केले होते. मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मनोज यांनी 'शिवबा' नावाची संघटना देखील सुरू केली आहे. २०२१ मध्ये त्यांनी जालन्यातील पिंपळगाव येथे तीन महिने धरणे आंदोलन केले.

२०१४ मध्ये औरंगाबादमध्ये झालेल्या एका मोठ्या रॅलीचे नेतृत्व मनोज पाटील यांनीही केले होते. मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मनोज यांनी 'शिवबा' नावाची संघटना देखील सुरू केली आहे. २०२१ मध्ये त्यांनी जालन्यातील पिंपळगाव येथे तीन महिने धरणे आंदोलन केले.

Web Title: Maratha reservation morcha mumbai who is manoj jarange patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Mumbai

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Feb 17, 2026 | 11:20 PM
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.