Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये अतिशय आवडीने दही खाल्ले जाते. दही खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पोटात वाढलेली जळजळ किंवा उष्णता कमी करण्यासाठी दही किंवा ताक अतिशय आवडीने प्यायले जाते. पण दह्यासोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दही खाताना योग्य वेळ आणि योग्य पद्धत फॉलो करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्यास आतड्या आणि पोटाचे विकार वाढू शकतात. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 11:24 AM

दह्यासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:
1 / 5

दह्यासोबत कधीच आंबट फळांचे सेवन करू नये. आंबट फळांमध्ये असलेले घटक दह्यात मिक्स झाल्यामुळे पचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि ऍसिडिटी, आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते.

2 / 5

दह्यासोबत धान्ये किंवा कोणतेही नट्स खाणे शरीरासाठी धोकादायक मानले जाते. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत.

3 / 5

लोणचं आणि दही एकत्र कधीच खाऊ नये. लोणच्यामध्ये मीठ आणि मसाल्यांचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे दही लोणचं एकत्र खाल्ल्यास पोटात जळजळ किंवा ऍसिडिटी वाढून आरोग्य बिघडू शकते.

4 / 5

दही आणि कांदा एकत्र खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे ॲलर्जी, ॲसिडिटी किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

5 / 5

दह्यासोबत कोणत्याही नॉनव्हेज पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो.

Web Title: Never eat these foods with curd or else you may face serious health problems health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Benefits for Curd
  • Health Care Tips
  • side effect

संबंधित बातम्या

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
1

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.