चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत महत्वाचा सामना खेळणार आहे. आजच्या सामन्यांमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला प्लेऑफचे तिकीट मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या बऱ्याच खेळाडूंचे लग्न झाले आहेत. त्यामुळे ते बऱ्याचवेळा त्यांच्या पत्नी सामने पाहण्यासाठी स्टेडियमला येतात. खेळाडूंच्या पत्नी या एखाद्या बॉलीवूड हिरोईनपेक्षा कमी नाही. आज आपण चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंच्या पत्नीचे डॅशिंग लुक पाहणार आहोत.
भारतीय खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा दिसायला अत्यंत सुंदर आहे. त्याचबरोबर त्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्य सुद्दा आहेत. त्या बऱ्याचवेळा त्यांच्या पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर सामना पाहायला येत असतात.
अंजुम खान असे चेन्नई सुपर किंग्सचा दमदार फलंदाज शिवम दुबे यांच्या पत्नीचे नाव आहे. अंजुम खान ही उत्तर प्रदेशमधील मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
दोन वर्षाआधीच चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज दीपक चाहर लग्नबंधनात अडकला होता. दीपक चाहर याची पत्नी एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीसारखी दिसायला अत्यंत सुंदर आहे. त्याचबरोबर ती एक बिझनेस वूमन आहे.
चेन्नईचा गोलंदाज शार्दूल ठाकूर एक वर्षाआधी मिताली पारूलकर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. शार्दूल ठाकूरची पत्नी बऱ्याच वेळा त्यांच्या समर्थनात स्टेडियममध्ये येत असते.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड काही महिन्यापूर्वीच त्याने क्रिकेटर उत्कर्षा पवार हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला होता. उत्कर्षा नेहमीच तिच्या पाटील सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमला येत असते.