Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, झोपेची गुणवत्ता सुधारण्यासोबतच शरीराला होतील फायदे

धावपळीच्या जीवनशैलीमुळे विश्रांती घेण्यास जास्त वेळ मिळत नाही. सतत काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहिल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. शरीराला आवश्यक असलेली शांत झोप न मिळाल्यास आरोग्य तणाव वाढतो आणि शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. या पदार्थांच्या सेवनामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 06, 2026 | 10:44 AM

रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही? मग आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:
1 / 5

हल्ली प्रत्येक व्यक्ती अपुऱ्या झोपेमुळे त्रस्त आहे. झोपेच्या समस्या वाढू लागल्यानंतर शरीराला वेगवेगळ्या आजारांची लागण होते आणि संपूर्ण आरोग्य बिघडते. अशावेळी आहारात नियमित एक किंवा दोन भिजवलेले अक्रोड खावेत.

2 / 5

दैनंदिन आहारात नियमित पालक खावे. पालक खाल्ल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. मज्जासंस्था, स्नायू आणि शरीरातील हाडे मजबूत राहण्यास मदत होते. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते.

3 / 5

शरीरातील हार्मोनल संतुलन आणि झोपेचे चक्र सुधारण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचा समावेश केला जातो. नियमित किंवा आठवड्यातून दोनदा किवी खाल्ल्यास झोपेची गुणवत्ता सुधारेल. यामध्ये सेरोटोनिन नावाचे रसायन आढळून येते, ज्यामुळे मेंदूला शांत झोप लागते.

4 / 5

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांचे सेवन करावे. कारण या पदार्थांमध्ये अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीराला फायदे होतात.

5 / 5

मेलाटोनिन हार्मोन लवकर झोपेसाठी आणि झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी फार आवश्यक आहे. अक्रोडसोबतच नियमित पिस्ता खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल.

Web Title: Not having a good nights sleep then include these foods in your diet sleeping issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • sleep problems

संबंधित बातम्या

वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांमध्ये का वाढतोय Prostate Cancer चा धोका? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्
1

वयाच्या ५० व्या वर्षांनंतर पुरुषांमध्ये का वाढतोय Prostate Cancer चा धोका? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं
2

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं

Health Tips: लो बीपीमुळे त्रस्त आहात? आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
3

Health Tips: लो बीपीमुळे त्रस्त आहात? आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा ‘या’ पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम
4

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा ‘या’ पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.