• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Photos Of Indian Player With World Cup Viral

भारताच्या खेळाडूचे वर्ल्डकपसोबतचे फोटो व्हायरल

भारताच्या संघ २९ जून रोजी विश्वविजेता झाला. टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता संघाने वर्ल्ड कप जिंकला. या सामन्यामध्ये भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने ५९ चेंडूंमध्ये ७६ धावा करून भारताचा संघाला मजबूत स्थितीमध्ये उभे केले होते. त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी करून सामना जिंकवून दिला. फायनलच्या सामन्यामध्ये शेवटच्या ५ षटकांमध्ये म्हणजेच ३० बॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेला २९ धावांची गरज होती यावेळी भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्याच बॉलमध्ये क्लासेनचा विकेट्स घेऊन सामना भारताकडे वळवला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 01, 2024 | 05:04 PM
भारताच्या खेळाडूचे वर्ल्डकपसोबतचे फोटो व्हायरल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 भारताने फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. त्याचबरोबर त्याने विश्वचषकातील त्याची सर्वात्तम खेळी खेळला.

भारताने फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. त्याचबरोबर त्याने विश्वचषकातील त्याची सर्वात्तम खेळी खेळला.

2 / 6 भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वविजेता झाला. त्याचबरोबर हिटमॅनने त्याच्या T-२० फॉरमॅटमधून निव्रुत्तीही घेतली आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वविजेता झाला. त्याचबरोबर हिटमॅनने त्याच्या T-२० फॉरमॅटमधून निव्रुत्तीही घेतली आहे.

3 / 6 जसप्रीत बुमराह नेहमीच्या जेव्हा भारताचा क्रिकेट संघ अडचणीत असतो तेव्हा तो त्यांच्या गोलंदाजीने चमत्कार करून भारताला संकटातून बाहेर काढतो.

जसप्रीत बुमराह नेहमीच्या जेव्हा भारताचा क्रिकेट संघ अडचणीत असतो तेव्हा तो त्यांच्या गोलंदाजीने चमत्कार करून भारताला संकटातून बाहेर काढतो.

4 / 6 T-२० विश्वचषकात अर्शदीप सिंहने चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने विश्वचषकामध्ये जसप्रीत बुमराहची सुद्धा साथ दिली.

T-२० विश्वचषकात अर्शदीप सिंहने चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने विश्वचषकामध्ये जसप्रीत बुमराहची सुद्धा साथ दिली.

5 / 6 सूर्यकुमार यादव फायनलच्या सामन्यात फार मोठी खेळी खेळू शकला नाही परंतु त्याने घेतलेला कॅच प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.

सूर्यकुमार यादव फायनलच्या सामन्यात फार मोठी खेळी खेळू शकला नाही परंतु त्याने घेतलेला कॅच प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.

6 / 6 भारताचा विकेटकिपर रिषभ पंतने आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन केले. त्याने त्याच्या खेळीने भारताच्या संघाला मजबूत स्थितीमध्ये ठेवण्यास मदत झाली.

भारताचा विकेटकिपर रिषभ पंतने आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन केले. त्याने त्याच्या खेळीने भारताच्या संघाला मजबूत स्थितीमध्ये ठेवण्यास मदत झाली.

Web Title: Photos of indian player with world cup viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • India vs South Africa
  • indian cricket team
  • Rohit Sharma

ताज्या बातम्या

पुढे वाचा
One Night Stand “वन नाईट स्टँड म्हणजे काय?”

One Night Stand “वन नाईट स्टँड म्हणजे काय?”

IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य 

IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य 

Bihar Elections 2025: बिहार राजकारणाचा ‘किंगमेकर; एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याचे मत निर्णायक

Bihar Elections 2025: बिहार राजकारणाचा ‘किंगमेकर; एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याचे मत निर्णायक

ICICI Bank आणि व्हिसा आता घेऊन येत आहे बिझनेस ट्रॅव्हलर्ससाठी सॅफिरो फोरेक्स कार्ड, कसा होणार वापर

ICICI Bank आणि व्हिसा आता घेऊन येत आहे बिझनेस ट्रॅव्हलर्ससाठी सॅफिरो फोरेक्स कार्ड, कसा होणार वापर

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप

LinkedIn वर आता प्रोफेशनल्स ‘Open To Work’ करू शकतात वापर, नोटीस कालावधी, अपेक्षित वेतनचा समावेशही करता येणार

LinkedIn वर आता प्रोफेशनल्स ‘Open To Work’ करू शकतात वापर, नोटीस कालावधी, अपेक्षित वेतनचा समावेशही करता येणार

याला म्हणतात दमदार लिस्टिंग, 100 रुपयांचा शेअर 125 वर झाला सूचीबद्ध; दिवाळीपूर्वी बंपर नफा, गुंतवणुकदारांचा खिसा जड

याला म्हणतात दमदार लिस्टिंग, 100 रुपयांचा शेअर 125 वर झाला सूचीबद्ध; दिवाळीपूर्वी बंपर नफा, गुंतवणुकदारांचा खिसा जड

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.