मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन करत हैदराबाद गॅजेट सरकारवर दबाव टाकून मंजूर करून घेतला असून या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय. हैद्राबाद गॅजेट मंजूर करुन मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कुणबी समाजोन्नती संघातर्फे कुणबी एल्गार मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेय. कुणबी समाजात 346 जाती एकत्रित नांदत आहेत त्यामुळे यात आता अजून कोणी सहभागी करुन घेऊ नका आणि हैद्राबाद गॅजेटचा निर्णय रद्द करा अशी प्रतिक्रिया यावेळी ओबोसी समाजातील आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आलेय.