Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाल चुटूकदार क्रॅनबेरी आहेत पोषक तत्वांचा पॉवर हाऊस! कॅन्सरपासून ते अगदी गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून मिळेल कायमची सुटका

बदलत्या ऋतूनुसार बाजारात वेगवेगळे हंगामी फळे सुद्धा उपलब्ध होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे लालचुटुक क्रॅनबेरी. हे फळ आकाराने अतिशय लहान असते, पण यामुळे शरीराला भरमसाट फायदे होण्यासोबतच गंभीर आजारांपासून सुटका सुद्धा मिळते. यामध्ये ९० टक्के पाणी असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी क्रॅनबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून क्रॅनबेरीचा आठवड्यातून दोनदा तरी आहारात समावेश करावा. चला तर जाणून घेऊया क्रॅनबेरी खाण्याचे आरोग्यदायी फळे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2026 | 10:34 AM

लाल चुटूकदार क्रॅनबेरी आहेत पोषक तत्वांचा पॉवर हाऊस! कॅन्सरपासून ते अगदी गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Follow Us
Follow Us:
1 / 5

क्रॅनबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी क्रॅनबेरीचा रस प्यावा. यामुळे संपूर्ण बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.

2 / 5

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबापासून कायमची सुटका हवी असल्यास क्रॅनबेरीचा रस प्यावा. तसेच यामध्ये पॉलीफेनॉल नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे हृदय आणि गंभीर रक्तवाहिन्यांचे आजार दूर होतात.

3 / 5

आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरिया वाढवण्यासाठी क्रॅनबेरी खाव्यात. यामुळे आतड्यांची हालचाल आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. क्रॅनबेरी खाल्ल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात.

4 / 5

रक्तात साचून राहिलेली घाण चरबी बाहेर काढून टाकण्यासाठी क्रॅनबेरीचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर ठरेल. शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यासाठी क्रॅनबेरी खाव्यात.

5 / 5

वय वाढल्यानंतर हाडांची झीज होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि इतर आवश्यक घटक वाढवण्यासाठी क्रॅनबेरी खाव्यात.

Web Title: Red cranberries are a powerhouse of nutrients permanent relief from cancer to even severe vascular diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.