Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. डेंग्यू, मलेरिया, सर्दी खोकला, ताप यांसारख्या आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते आणि शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. वारंवार हवामानात होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, घसादुखी, खोकला, विषाणूजन्य ताप तर काहीवेळा उलट्या, जुलाब होऊन खूप जास्त थकल्यासारखे वाटते. अशावेळी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी पारिजातकाच्या पानांचा वापर करून बनवलेल्या काढ्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 01, 2026 | 11:53 AM

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

Follow Us
Follow Us:
1 / 5

पारिजातकाच्या पानांचा काढा बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात पाणी, किसून घेतलेले आलं घाला आणि उकळी काढा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेल्या काढ्यात मध घाला.

2 / 5

पावसाळ्यात भिजल्यानंतर सर्दी किंवा खोकला येत असेल तर कोणतेही कफ सिरप पिण्याऐवजी पारिजातकाच्या पानांचा काढा प्यावा. यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो.

3 / 5

पारिजातकाच्या पानांमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

4 / 5

उघड्यावरील दूषित किंवा शिळ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे जुलाब आणि उलट्या होतात. तर पोटात गॅस, ऍसिडिटी वाढून पचनक्रिया बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी पारिजातकाचा काढा प्यावा.

5 / 5

पारिजातकाच्या पानांचा वापर पारंपरिक वैद्यकीय उपचारांमध्ये सुद्धा केला जातो. रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पारिजातकाच्या पानांचे सेवन केले जाते.

Web Title: Regularly consume a decoction made from parijat leaves to protect against monsoon related epidemic diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
1

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
2

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
3

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर

अंजीर की खजूर? दोघांपैकी कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये असतात जास्त पोषक घटक, जाणून घ्या सविस्तर
4

अंजीर की खजूर? दोघांपैकी कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये असतात जास्त पोषक घटक, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.