Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थकवा घालवण्यासाठी एनर्जी ड्रिंक पिता? हृदयापासून लिव्हरपर्यंत संपू्र्ण शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात वाढलेला तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी वेगवेगळे एनर्जी ड्रिंक प्यायले जातात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे एनर्जी ड्रिंक उपलब्ध आहेत. तरुण पिढीला एनर्जी ड्रिंकचे व्यसन लागले आहे. पण शरीरासाठी एनर्जी ड्रिंक अजिबात चांगल्या नाहीत. यामध्ये असलेले कॅफिन, प्रचंड प्रमाणात साखर, टॉरिन, ग्वारना आणि बी-व्हिटॅमिन्स घटक काही काळासाठी मेंदू तरतरीत करण्यास मदत करतात, पण यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होते. चला तर जाणून घेऊया एनर्जी ड्रिंक पिण्याचे दुष्परिणाम. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2026 | 03:30 PM

थकवा घालवण्यासाठी एनर्जी ड्रिंक पिता? हृदयापासून लिव्हरपर्यंत संपू्र्ण शरीरावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Follow Us
Follow Us:
1 / 5

एनर्जी ड्रिंक्समधील उच्च कॅफिनमुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. रक्तदाब वाढल्यामुळे हद्यविकाराचा झटका किंवा रक्तदाब वाढून मेंदूच्या नसांना हानि पोहचू शकते.

2 / 5

एनर्जी ड्रिंकच्या एका कॅनमध्ये जवळपास ६ ते ९ चमचे साखर असते. ज्यामुळे रक्ताताल साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि अतिरिक्त कॅलरीज वेगाने वाढवतात.

3 / 5

एनर्जी ड्रिंक्स मेंदूची मज्जासंस्था उत्तेजित करतात, ज्याच्या परिणामांमुळे रात्री शांत झोप न येणे, अस्वस्थता वाटणे, डोकेदुखी आणि विनाकारण चिडचिड होणे इत्यादी समस्या वाढून आरोग्य बिघडते.

4 / 5

नियमित एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराला सवय होऊन जाते. ड्रिंक न मिळाल्यास डोके दुखणे, थकवा येणे किंवा आळस येणे यांसारखी लकक्षे दिसू लागतात.

5 / 5

एनर्जी ड्रिंक्स पिणे मेंदू आणि शारिरीक वाढीसाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे एनर्जी ड्रिंक्स पिण्याऐवजी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असलेल्या पेयांचे सेवन करावे.

Web Title: Relying on energy drinks to beat fatigue heres how they can harm your heart liver and overall health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • LIFESTYLE
  • side effect

संबंधित बातम्या

झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा थकवा- अशक्तपणा जाणवतोय? असू शकतो लिव्हर आणि हृदयसंबंधित ‘या’ आजारांचा धोका
1

झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा थकवा- अशक्तपणा जाणवतोय? असू शकतो लिव्हर आणि हृदयसंबंधित ‘या’ आजारांचा धोका

शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, त्वचेवर टिकून राहील हास्य
2

शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, त्वचेवर टिकून राहील हास्य

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न
3

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न

गाई-म्हशींचेही असतात ‘मूड स्विंग्स’! धार काढताना किंवा चारा टाकताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी
4

गाई-म्हशींचेही असतात ‘मूड स्विंग्स’! धार काढताना किंवा चारा टाकताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.