अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या कोऱ्या Web Series च्या कामांमध्ये व्यस्थ आहे. सई नुकतीच अभिनेता विजय वर्मा स्टारर Web Series 'Matka King' मध्ये झळकली आहे. सईने या वेब सिरीजमध्ये विजयची पत्नीम्हणून भूमिका साकारली आहे. या सिरीजमुळे अभिनेत्री सध्या संपूर्ण देशभरात चर्चेत आली आहे. सई लोकप्रियतेने आता राज्याच्या सीमा तोडल्या आहेत, तर संपूर्ण जगभरातून तिच्या कामाची प्रशंसा केली जात आहे.
Sai Tamhankar चा Hot Black Saree Look! (फोटो सौजन्य - Social Media)

अभिनेत्री Sai Tamhankar ने सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. अभिनयासोबतच अभिनेत्री तिच्या Hot अंदाजामुळे चर्चेत आहे. हा अंदाज तिने चाहत्यांशी शेअर केला आहे.

Sai Tamhankar ने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. हा Classic Look पाहून चाहते नक्कीच घायाळ होणार आहेत, जो पाहील तो म्हणेल "नजरे हटाई नहीं जाती"

सईने परिधान केलेल्या साडीची विशेष गोष्ट म्हणजे त्या साडीवर असणारे Heart Shapes Red Design! या Look ची ही विशेषतः आहे.

अभिनेत्रीच्या कानातील Earrings तिच्या या संपूर्ण शृंगाराला चार चांद देत आहेत. अभिनेत्रीने केलेला साज चाहत्यांना वेड लावणारे आहे.

Sai Tamhankar 'मटका किंग' च्या माध्यमातून देशाला वेड तर लावतच आहे पण अभिनेत्री लवकरच Global Star बनावी अशी अपेक्षा आणि इच्छा तिच्या चाहत्यांची आहे.






