Sanjay Raut Statement About Shraddha Walkar Murder Case Nrsr
आफताबसारख्या लोकांना भर चौकात फाशी द्या – संजय राऊत
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर (Shraddha Walkar Murder Case)शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबसारख्या लोकांना भर चौकात फाशी द्यायला हवी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.