मराठवाडा आणि विदर्भामध्ये सध्या दुष्काळाचं सावट पाहायला मिळतंय या दुष्काळाचे ढग अधिक तीव्र होताना पाहायला मिळतात, यातच मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जिनिंग असलेल्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील जिनिंग आणि प्रेसिंग व्यवसाय आता यावर्षी धोक्यात आला आहे. दरवर्षी याच जिनिंग आणि प्रेसिंग व्यवसायामध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते, हजारो कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत असतो मात्र यावर्षी दुष्काळामुळे अनेक कामगारांचा रोजगार हिरावला गेलाय तर हे जिनिंग मालक देखील आता अडचणीत आले आहेत.