• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Should You Eat Sprouted Potatoes Or Avoid Them

अंकुरलेला बटाटा खावं की टाळावं? खाण्याआधी एकदा वाचा

बटाटा आपल्या रोजच्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग. तो असा पदार्थ आहे जो कोणत्याही भाजीत सहज मिसळतो आणि त्यामुळेच त्याला ‘भाज्यांचा राजा’ म्हटलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, अंकुरलेले किंवा हिरवे पडलेले बटाटे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात?

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 11, 2025 | 09:48 PM
अंकुरलेला बटाटा खावं की टाळावं? ( फोटो सौजन्य - Social Media )

अंकुरलेला बटाटा खावं की टाळावं? ( फोटो सौजन्य - Social Media )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अंकुरलेल्या बटाट्यांमध्ये सोलनिन आणि चाकोनिन हे दोन विषारी घटक तयार होतात. हे घटक शरीरात गेल्यास उलटी, पोटदुखी, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे, ताप, कमी रक्तदाब, तसेच मज्जासंस्थेवर परिणाम अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात.

अंकुरलेल्या बटाट्यांमध्ये सोलनिन आणि चाकोनिन हे दोन विषारी घटक तयार होतात. हे घटक शरीरात गेल्यास उलटी, पोटदुखी, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे, ताप, कमी रक्तदाब, तसेच मज्जासंस्थेवर परिणाम अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात.

2 / 5 दीर्घकाळ सेवन केल्यास या विषारी द्रव्यांचा परिणाम शरीरावर अधिक तीव्र होतो.

दीर्घकाळ सेवन केल्यास या विषारी द्रव्यांचा परिणाम शरीरावर अधिक तीव्र होतो.

3 / 5 फक्त आरोग्याच्याच नव्हे तर चवीच्याही दृष्टीने अंकुरलेले बटाटे हानिकारक असतात. अशा बटाट्यांची चव कडू लागते आणि त्यातील जीवनसत्त्वे तसेच पोषक घटक कमी होतात. त्यामुळे अनेकदा चांगलं अन्नदेखील अशा बटाट्यांमुळे अपाच्य किंवा विषारी ठरू शकतं.

फक्त आरोग्याच्याच नव्हे तर चवीच्याही दृष्टीने अंकुरलेले बटाटे हानिकारक असतात. अशा बटाट्यांची चव कडू लागते आणि त्यातील जीवनसत्त्वे तसेच पोषक घटक कमी होतात. त्यामुळे अनेकदा चांगलं अन्नदेखील अशा बटाट्यांमुळे अपाच्य किंवा विषारी ठरू शकतं.

4 / 5 त्यासाठी बटाटे साठवताना काही साधे नियम पाळावेत. त्यांना नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवा. ओलसर ठिकाणी ठेवल्यास बटाटे लवकर अंकुरतात. तसेच, एकावेळी खूप मोठ्या प्रमाणात बटाटे खरेदी करू नका; फक्त एक ते दीड आठवड्यात संपतील इतकेच घ्या.

त्यासाठी बटाटे साठवताना काही साधे नियम पाळावेत. त्यांना नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवा. ओलसर ठिकाणी ठेवल्यास बटाटे लवकर अंकुरतात. तसेच, एकावेळी खूप मोठ्या प्रमाणात बटाटे खरेदी करू नका; फक्त एक ते दीड आठवड्यात संपतील इतकेच घ्या.

5 / 5 लक्षात ठेवा.बटाटा कितीही आवडता असला तरी अंकुरलेला किंवा हिरवा बटाटा खाणं म्हणजे आरोग्याशी खेळ करणं होय. सुरक्षित साठवण आणि योग्य निवड हेच निरोगी आहाराचं पहिलं पाऊल आहे.  

लक्षात ठेवा.बटाटा कितीही आवडता असला तरी अंकुरलेला किंवा हिरवा बटाटा खाणं म्हणजे आरोग्याशी खेळ करणं होय. सुरक्षित साठवण आणि योग्य निवड हेच निरोगी आहाराचं पहिलं पाऊल आहे.  

Web Title: Should you eat sprouted potatoes or avoid them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • potato

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM
AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 08:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.