Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकिंग आणि वैयक्तिक डेटा कसा ठेवाल सुरक्षित? सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आजच करा हे उपाय

आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि सध्याच्या डिजीटल काळात स्कॅम आणि सायबर गुन्हेगारांपासून स्वत:ची सुरक्षा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्कॅमच्या पद्धतींमध्ये देखील बदल होताना पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार नवीन पद्धती वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. विशेषत: एआई वॉयस क्लोनिंग, डीपफेक आणि ऑटोमेटेड मैलेशियस बॉट्स सारख्या स्कॅम्समध्ये सामान्य नागरिक अगदी सहज अडकतात. मात्र अशा स्कॅम्सपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काही टिप्स लक्षात ठेऊ शकता. ज्यामुळे तुमचा बँकिंग आणि वैयक्तिक डेटा सुरक्षित राहील. (फोटो सौजन्य: istock)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 30, 2026 | 12:05 PM

बँकिंग आणि वैयक्तिक डेटा कसा ठेवाल सुरक्षित? सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आजच करा हे उपाय

Follow Us
Follow Us:
1 / 6

जर तुम्हाला पैशांची मागणी करणारा एखादा फोन आला असेल तर त्वरित त्या व्यक्तिला पैसे पाठवू नका. कारण स्कॅमर्स एआयच्या मदतीने आवाज बदलून तुमची फसवणूक करू शकतात. अशावेळी एक सीक्रेट कोड ठरवा, जो फक्त तुम्हाला आणि तुमच्या जवळील लोकांना माहिती असेल. कॉलवर पैशांची मागणी करणारा व्यक्ती हा कोड सांगू शकली नाही तर सावध राहा.

2 / 6

बनावट मेसेजमध्ये चुकीच्या स्पेलिंग शोधू नका. तर मेसेजमधील कंटेट तपासण्याऐवजी बँकिंग प्रोसेस तपासा. कारण बँक कधीही तुम्हाला अनऑफिशियल लिंकवर क्लिक करून पिन किंवा पासवर्ड अपडेट करण्यास सांगत नाही. असा एखादा मेसेज आला असल्यास कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

3 / 6

स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अशा ॲप्सच्या परवानग्या त्वरित बंद करा, ज्यांना माइक, कॅमेरा किंवा काँटेक्ट्सची गरज नाही.

4 / 6

बँकिंग ॲप्समध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसह बायोमीट्रिक लॉक नेहमी ॲक्टिव्ह ठेवा.

5 / 6

सोशल मीडियावर हाय-क्वालिटी व्हॉईस सँपल किंवा एचडी व्हिडीओ शेअर करताना सावध राहा. कारण सायबर गुन्हेगार या कंटेटचा वापर एआय मॉडेलला ट्रेन करण्यासाठी करू शकतात.

6 / 6

इनबिल्ट कॉलर आईडी, स्पॅम ब्लॉकिंग सेटिंग्स आणि विश्वसनीय अँटी-वायरस फीचर्सचा वापर करा. कोणत्याही अनोळखी लिंक किंवा क्यूआर कोडचा वापर करू नका.

Web Title: Smart ways to protect your bank account and personal data from scammers hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • scam
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स
1

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान… वाचा सविस्तर
2

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान… वाचा सविस्तर

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत… मिळणार हे फीचर्स
3

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत… मिळणार हे फीचर्स

Tech Tips: स्मार्टफोनमधील ॲप्सचं लोकेशन ट्रॅकिंग बंद करायचंय? आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
4

Tech Tips: स्मार्टफोनमधील ॲप्सचं लोकेशन ट्रॅकिंग बंद करायचंय? आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.