Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मध्ये जीवा-नंदिनीचा रेट्रो लूक, पार्थ-काव्याचा काऊबॉय अंदाज; प्री-वेडिंग शूटने वाढवली उत्सुकता

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली असून मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या लग्नाची तयारी जल्लोषात सुरू झाली आहे. ही मालिका आता प्रेक्षकांना चांगलीच आवडताना दिसत आहे. अशातच आता या मालिकेचे प्री-वेडिंग शूट चर्चेत आले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 26, 2026 | 01:39 PM

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
1 / 5

लग्नानंतर होईलच प्रेम ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका सध्या प्रेक्षकांना भावनिक आणि रोमँटिक वळणावर घेऊन आली आहे. कथानकात आता मोठा सोहळा रंगणार असून जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची तयारी उत्साहात सुरू झाली आहे.

2 / 5

प्रेमातून फुललेलं नातं आता लग्नबंधनात अडकणार असल्याने मालिकेतील प्रत्येक क्षण अधिकच खास ठरत आहे. या आनंदमयी वातावरणात मालिकेतील दोन्ही लाडक्या जोड्यांनी एक खास आणि हटके प्री-वेडिंग शूट केलं आहे.

3 / 5

या शूटमध्ये त्यांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज समोर आला आहे. प्रेक्षकांसाठी हे एक वेगळेच सरप्राइज ठरले आहे. जीवा–नंदिनी यांनी ‘जुनं ते सोनं’ या थीमला साजेसा ८०च्या दशकातील रेट्रो लूक साकारला आहे.

4 / 5

त्या काळातील पोशाख, रोमँटिक पोझेस आणि भावनांनी ओतप्रोत भरलेले क्षण यामुळे त्यांचं प्री-वेडिंग शूट एखाद्या जुन्या गाण्यातील दृश्याची आठवण करून देतं. त्यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

5 / 5

दुसरीकडे, काव्या–पार्थ या जोडीनं पूर्णपणे वेगळा अंदाज निवडला आहे. काऊबॉय स्टाइल, हटके अ‍ॅटिट्यूड आणि मॉडर्न टचमुळे त्यांचा लूक तरुण प्रेक्षकांना विशेष भावला आहे. त्यांच्या स्टायलिश उपस्थितीनं शूटला एक वेगळंच आकर्षण प्राप्त झालं आहे.

Web Title: Star pravah serial lagnanantar hoilach prem pre wedding shoot jiiva nandini parth kavya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi entertainment
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम
1

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
2

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
3

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
4

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.