Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नजर टाका एका वर्षात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांवर

भारताच्या काही भारतीय गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये असे पराक्रम गाजवले आहेत, ज्याची आजही इतिहासात नोंद आहे? एका कॅलेंडर वर्षात सातत्याने चमकदार गोलंदाजी करून, या खेळाडूंनी केवळ विक्रमच केले नाहीत तर मैदानावरील फलंदाजांना घाबरवण्यातही त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. कपिल देवपासून अनिल कुंबळेपर्यंत आणि आर अश्विनपासून जसप्रीत बुमराहपर्यंत, जाणून घ्या, एका वर्षात सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज कोण आहेत...

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 09, 2025 | 02:57 PM

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

कपिल देव यांनी 1979 मध्ये 29 डावात 75 विकेट घेत इतिहास रचला होता. ही कामगिरी भारतासाठी वेगवान गोलंदाजीचे उत्तम उदाहरण आहे. कपिल देव यांनी त्याच्या स्विंग आणि अचूक लाईन-लेन्थने फलंदाजांना खूप त्रास दिला.

2 / 5

जसप्रीत बुमराहने 2024 मध्ये 26 डावात 71 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या यॉर्कर्स, बाउन्सर आणि वेगवान गोलंदाजीमुळे तो भारतीय गोलंदाजीचा स्टार बनला. हे वर्ष त्याच्या कसोटी कारकिर्दीसाठी खास ठरले.

3 / 5

अनिल कुंबळेने 2004 मध्ये 23 डावात 74 विकेट घेतल्या होत्या. त्याची लेग स्पिन आणि तफावत यांमुळे त्याला खेळणे फलंदाजांना कठीण झाले. कुंबळेचे हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय वर्षांपैकी एक आहे.

4 / 5

आर अश्विनने 2016 मध्ये 23 डावात 72 विकेट घेतल्या होत्या. त्याची ऑफस्पिन आणि गुगली फलंदाजांसाठी कोडेच ठरली. या वर्षी तो भारताचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज राहिला.

5 / 5

1983 मध्ये कपिल देव यांनी 25 डावात 74 विकेट घेतल्या होत्या. यावर्षी त्याने आपल्या गोलंदाजीनेच नव्हे तर कर्णधारपद आणि अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाला मजबूत केले.

Web Title: Take a look at the bowlers who have taken the most wickets for india in a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Anil Kumbale
  • cricket
  • Jasprit Bumrah
  • Kapil Dev

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.