Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Benefits Of Jamun: शरीराला मिळेल नैसर्गिक थंडावा! जाणून घ्या जांभूळ खाल्ल्याने शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळी हंगामी फळे उपलब्ध होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे जांभूळ. चटकदार चवीची जांभळं खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. गडद जांभळ्या रंगाचे जांभूळ केवळ जिभेची चवच वाढवत नाही तर कडक उन्हात शरीराला थंडावा देण्याचे सुद्धा काम करते. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर आतून हायड्रेट आणि थंड ठेवण्यासाठी जांभूळ खावे. याशिवाय मधुमेह आणि शरीरसंबंधित इतर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात जांभळाचे आणि जांभळ्याच्या बियांचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. जाणून घ्या जांभूळ खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 25, 2026 | 10:39 AM

शरीराला मिळेल नैसर्गिक थंडावा! जाणून घ्या जांभूळ खाल्ल्याने शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ वरदान मानले जाते. यामध्ये जंबोलिन नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखले जाते. मधुमेह झाल्यास सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात जांभळाचा रस किंवा जांभळ्याच्या बियांची पावडर मिक्स करून प्यावी.

2 / 5

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया बिघडते, पोटात गॅस तर काहीवेळा बद्धकोष्ठता होण्याची जास्त शक्यता असते. अशा सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी जांभळाचा रस प्यावा. यामुळे शरीराला सुद्धा खूप जास्त फायदे होतात.

3 / 5

जांभळामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण होते आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतात.

4 / 5

जांभळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जांभूळ खावे.

5 / 5

शरीरात साचून राहिलेली घाण आणि रक्त शुद्ध करण्यासाठी जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच उपाशी पोटी नियमित जांभळाचा रस प्यायल्यास शरीर सुद्धा स्वच्छ राहील.

Web Title: The body will get natural cooling know the health benefits of eating purple for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy fruits
  • Improves digestion

संबंधित बातम्या

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी
1

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
2

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.