Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे’ ड्राय फ्रुट्स आहेत आरोग्यासाठी खजिना, नियमित सेवन केल्यास वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा राहाल फिट आणि तरुण

सकाळच्या नाश्त्यात नियमित सुका मेवा खाल्ल्यास शरीर आणि मेंदू कायमच सक्रिय राहतो. सुका मेवा खाल्ल्यामुळे पोट सुद्धा दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. वर्षाच्या बाराही महिने आहारात सुक्या मेव्याचे सेवन करावे. घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यत सगळेच अक्रोड, बदाम, मखाना, मनुका आणि अंजीर इत्यादी ड्रायफ्रूट आवडीने खातात. सुका मेवा खाल्ल्यामुळे प्रोटीन, निरोगी फॅट, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी आवश्यक घटक शरीराला मिळतात. कायमच बदाम खाण्याऐवजी आहारात या ड्रायफ्रूटचे सुद्धा सेवन करावे. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2026 | 11:40 AM

'हे' ड्राय फ्रुट्स आहेत आरोग्यासाठी खजिना, नियमित सेवन केल्यास वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा राहाल फिट आणि तरुण

Follow Us
Follow Us:
1 / 5

रात्री झोपण्याआधी वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात ५ बदाम भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खावेत. बदामामध्ये विटामिन ई, विटामिन बी२, मॅग्नेशियम, निरोगी फॅट, प्रोटीन आणि फायबर इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

2 / 5

मनुका खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. यामध्ये नैसर्गिक साखर, लोह, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. ऍसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित सकाळी भिजवलेले मनुके खावेत.

3 / 5

भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास मेंदूचे कार्य कायमच सक्रिय राहील आणि मेंदूच्या कार्यात अजिबात अडथळे निर्माण होणार नाहीत. भिजवलेल्या अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात.

4 / 5

सुकवलेले अंजीर शरीरासाठी वरदान मानले जाते. नियमित २ किंवा ३ अंजीर खाल्ल्यास पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.

5 / 5

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. मखाणापासून बनवलेली खीर किंवा इतर पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात.

Web Title: These dry fruits are a treasure for health regular consumption will keep you fit and young even at the age of 80

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Dry Fruits Benefits
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
1

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
2

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
3

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
4

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.