त्रिशा कृष्णनने थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हजेरी लावली असतानाच आता या चर्चांना उधाण आलं आहे. या शपथविधी सोहळ्यात त्रिशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुंदर सीफोम-ग्रीन रंगाची साडी, केसात गजरा आणि नाजूक असे दागिने परिधान केले होते. ट्रेडीशनल लुक मधले हे फोटो तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.

विजय थलपती यांच्या मुख्यमंत्री पदाचा आज शपथविधी सोहळा होता. दरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने देखील या सोहळ्याला हजेरी लावली.

या शपथविधी सोहळ्यात त्रिशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सुंदर सीफोम-ग्रीन रंगाची साडी, केसात गजरा आणि नाजूक असे दागिने परिधान केले होते.

ट्रेडीशनल लुक मधले हे फोटो तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.

त्रिशाने या पोस्टला कॅप्शन देत म्हटलंय की, प्रेम कायमच प्रभावी असतं.

त्रिशा साऊथची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असून विजय थलपती आणि तिचे प्रेमसंबंध असण्याबाबत अनेक चर्चा देखील होत आहेत.

अशातच आता त्रिशा कृष्णनने थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हजेरी लावली असतानाच आता या चर्चांना उधाण आलं आहे.






