Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता प्रत्येक बीट होणार अधिक क्लिअर आणि पॉवरफुल! दमदार फीचर्ससह नवे Honor इअरबड्स लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत

Honor Earbuds 4 Launched: गाणी ऐकणं, चित्रपट पाहणं आणि गेम खेळणं आता आणखी मजेदार होणार आहे. कारण ऑनरने त्यांचे नवीन इअबड्स आता जागतिक बाजारात देखील लाँच केले आहेत. या इअरबड्सची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2026 | 12:06 PM
आता प्रत्येक बीट होणार अधिक क्लिअर आणि पॉवरफुल! दमदार फीचर्ससह नवे Honor इअरबड्स लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत

आता प्रत्येक बीट होणार अधिक क्लिअर आणि पॉवरफुल! दमदार फीचर्ससह नवे Honor इअरबड्स लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • ऑनर इअरबड्स 4 मध्ये 50dB हायब्रिड ANC आणि ड्युअल ड्रायव्हर्समुळे जबरदस्त ऑडिओ अनुभव मिळतो.
  • AI-पावर्ड कॉल नॉइज रिडक्शन, स्पेशल ऑडिओ आणि लो-लेटेंसी मोडमुळे कॉलिंग व गेमिंग अधिक स्मूद होते.
  • एकदा चार्ज केल्यावर 9 तास आणि केससह 46 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो, तसेच फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
Honor Earbuds Launched: ऑक्टोबर 2025 मध्ये चीनमध्ये Honor Earbuds 4 लाँच करण्यात आले होते. त्यानंतर आता कंपनीने एक मोठा धमाका केला आहे. कंपनीने निवडक जागतिक बाजारात देखील आता Honor Earbuds 4 लाँच केले आहेत. हे ट्रू वायरलेस ईयरबड्स ऑडियो परफॉर्मंस आणि नॉइज कँसलेशनवर फोकस करतात, ज्यामध्ये डुअल ड्राइवर्स, 50dB पर्यंत हायब्रिड एएनसी आणि दिर्घकाळ बॅटरी लाईफ ऑफर केली जात आहे. कंपनी यामध्ये AI-पावर्ड कॉल नॉइज रिडक्शन, स्पेशल-स्टाइल साउंड एन्हांसमेंट आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट सारखे फीचर्स ऑफर करत आहे. ईयरबड्स रोजच्या वापरासाठी डिझाईन केले आहे, ज्यामध्ये लाइटवेट कंस्ट्रक्शन, टच कंट्रोल्स आणि एक स्मूद लिसनिंग एक्सपीरियंससाठी एक्स्ट्रा स्मार्ट फीचर्स दिले आहेत.

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये लवकरच येणार नवा इंटरफेस आणि ‘चॅट बबल्स’ फीचर… यूजर्सचा अनुभव बदलणार

ऑनर इअरबड्स 4 ची किंमत आणि उपलब्धता

ऑनरच्या इअरबड्स 4 ची किंमत यूएईमध्ये AED 169 म्हणजेच सुमारे 4,300 रुपये, सौदी अरेबियामध्ये SAR 199 म्हणजेच सुमारे 4,500 रुपये, मलेशियामध्ये MYR 399 म्हणजेच सुमारे 9,500 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ईअरबड्स काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. हे इअरबड्स सध्या या प्रदेशांमध्ये ऑनरच्या अधिकृत वेबसाइटद्वारे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, हे TWS हेडसेट चीनमध्ये CNY 399 म्हणजेच सुमारे 5,000 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते. (फोटो सौजन्य – Honor) 

ऑनर इअरबड्स 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ऑनरने जागतिक बाजारात लाँच केलेल्या ईअरबड्समध्ये 11mm वूफर आणि 6mm ट्वीटरसह ड्यूल ड्राइवर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये अधिक चांगली क्लॅरिटी आणि बॅलेंससाठी टाइटेनियम-कोटेड डायाफ्रामचा वापर करण्यात आला आहे. हे इअरबड्स अनेक पातळ्यांसह आणि ड्युअल ट्रान्सपरन्सी मोडसह 50dB पर्यंत हायब्रीड ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करतात. यामध्ये ट्रिपल-माइक सिस्टिमसह AI-बेस्ड कॉल नॉइज रिडक्शन देखील समाविष्ट आहे. एका चांगल्या साउंडस्टेजसाठी डिव्हाईस स्पेशल-स्टाइल ऑडियोला सपोर्ट करते.

कनेक्टिविटीसाठी, ऑनर इअरबड्स क्विक पेयरिंग सपोर्टसह ब्लूटूथ 5.3 चा वापर करतात. गेमिंग आणि व्हिडीओ प्लेबॅकसाठी एक लो-लेटेंसी मोड उपलब्ध आहे. ईयरबड्स ऑनर एआय स्पेस अ‍ॅपद्वारे AI ट्रांसलेशनसह फाईंड माय ईअरबड्स आणि क्विक पेयरिंगला सपोर्ट करते. प्रत्येक ऑनर इअरबड्स 4 इअरबडमध्ये 45mAh बॅटरी दिली आहे. तर चार्जिंग केसमध्ये 500mAh बॅटरी दिली आहे. असा दावा करण्यात आला आहे की, इअरबड्स एकदा चार्ज केल्यानंतर 9 तासांचा प्लेबॅक आणि केसससह एकूण 46 तासांचा प्लेबॅक वेळ ऑफर करतो. चार्जिंग यूएसबी टाइप-C केली जाते, ज्यामध्ये ईयरबड्स पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 55 मिनट आणि केससोबत सुमारे 110 मिनिटे लागतात. कंपनीनुसार, 10 मिनिटांच्या क्विक चार्जिंगने 3 तासांपर्यंत प्लेबॅक मिळू शकतो.

Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! गेमर्सना मिळणार ‘या’ विशेष सुविधा, किंमत ठरली खास

ऑनर इअरबड्स 4 मध्ये टच आणि स्वाइप कंट्रोल्ससह एक एर्गोनोमिक इन-ईयर डिझाईन आहे. यासोबतच स्मार्ट वियर डिटेक्शन देखील आहे, जे प्लेबॅक आपोआप थांबवते आणि पुन्हा सुरू करते. प्रत्येक इअरबडचे वजन अंदाजे 5.3 ग्रॅम आहे, तर केसचे वजन अंदाजे 38.3 ग्रॅम आहे. हे इअरबड्स धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP54 रेटेड आहेत.

Web Title: Honor earbuds 4 launched in selected global market now every beat will become clear and powerful read features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: 3 ऑगस्टचे Redeem Codes जाहीर; मोफत मिळवा गन स्किन्स, बंडल्स आणि बक्षिसे
1

Free Fire Max: 3 ऑगस्टचे Redeem Codes जाहीर; मोफत मिळवा गन स्किन्स, बंडल्स आणि बक्षिसे

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
2

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा  घरबसल्या पूर्ण E-KYC
3

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा घरबसल्या पूर्ण E-KYC

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना
4

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.