Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: वीज बिलाची चिंता सोडा! 3-स्टार की 5-स्टार, तुमच्यासाठी कोणता एसी बेस्ट? अशी करा योग्य निवड

उन्हाळा वाढत असताना अनेकजण एसी खरेदी करण्याचा विचार करतात. पण 3-स्टार आणि 5-स्टारमध्ये नेमका फरक काय याचा गोंधळ कायम असतो. योग्य निवड केल्यास वीज बिलात मोठी बचत होऊ शकते, त्यामुळे खरेदीपूर्वी माहिती असणे गरजेचे आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2026 | 09:05 AM
Tech Tips: वीज बिलाची चिंता सोडा! 3-स्टार की 5-स्टार, तुमच्यासाठी कोणता एसी बेस्ट? अशी करा योग्य निवड

Tech Tips: वीज बिलाची चिंता सोडा! 3-स्टार की 5-स्टार, तुमच्यासाठी कोणता एसी बेस्ट? अशी करा योग्य निवड

Follow Us
Follow Us:
  • 5-स्टार AC कमी वीज वापरतो, तर 3-स्टार AC ची सुरुवातीची किंमत कमी असते.
  • 5-स्टार AC जलद आणि स्थिर कूलिंग देतो, तर 3-स्टार AC बेसिक कूलिंग पुरवतो.
  • जास्त वेळ वापरासाठी 5-स्टार फायदेशीर ठरतो, तर कमी वापरासाठी 3-स्टार योग्य पर्याय आहे.
उन्हाळा सुरू झाला आहे आणि उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एसी आणि कुलर्सच्या डिमांड देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अनेक लोक त्यांचे जुने पंखे आणि कूलर एक्सचेंज करून नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत आहे. जर तुम्ही देखील यंदाच्या उन्हाळ्यात नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. सर्वात आधी ही बातमी वाचा. एसी खरेदी करताना फाईव्ह स्टार की थ्री स्टार असा गोंधळ प्रत्येक ग्राहकाच्या मनात असतो. त्यामुळे हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आम्ही तुम्हाला फाईव्ह स्टार आणि थ्री स्टार या दोन्ही एसीमधील फरक आणि त्यांचे फायदे सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला समजू शकेल की तुमच्यासाठी कोणता एसी योग्य ठरणार आहे.

16 दिवसांची बॅटरी आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ फीचर्स… नव्या OPPO स्मार्टवॉचने वेधले सर्वांचे लक्ष, इतकी आहे किंमत

5-स्टार AC vs 3-स्टार AC: एनर्जी कंजप्शन आणि वीजबिल

एनर्जी कंजप्शन आणि विजेचे बिल हे या दोन्ही एसीमधील सर्वात मोठा फरक ठरणार आहेत. फाइव स्टार एसी अशा प्रकारे डिझाईन केलेला असतो की तो ॲडव्हान्स एनर्जी सेविंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने कमीत कमी विजेचा वापर करतात. तुलनेत थ्री स्टार एसी विजेचा जास्त वापर करतात. मात्र थ्री स्टार एसीची सुरुवातीची किंमत अत्यंत कमी असते. उन्हाळ्यात विजेचे बिल एसीचा वापर किती तास केला जातो, खोलीचा आकार आणि टेंपरेचर सेटिंग यावर अवलंबून असते. अनेक लोकं असतात जे एसी निवडताना रनिंग कॉस्ट आणि इन्वर्टर कंपॅटिबिलिटी तपासतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

5-स्टार AC vs 3-स्टार AC: कूलिंग परफॉर्मेंस आणि कंफर्ट

दोन्ही एसीमधील दुसरा सर्वात मोठा फरक म्हणजे कुलिंग आणि कम्फर्ट. दोन्ही प्रकारचे एसी तुमची खोली अधिक चांगल्या प्रकारे थंड ठेवतात. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. फाईव्ह स्टार एसी सहसा अधिक वेगाने तुमची खोली थंड करते आणि अधिक चांगल्या सेंसरमुळे तापमान स्थिर ठेवले जाते. तर 3-स्टार AC बेसिक कूलिंगची सुविधा देते आणि तापमान तितक्या सहजतेने नियंत्रित करू शकत नाही.

याशिवाय खोलीचे इन्सुलेशन बाहेरील तापमान आणि पंख्याची सेटिंग देखील कम्फर्ट लेव्हल ठरवण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. दमट वातावरणात राहणाऱ्या लोकांना ही ऊर्जा-कार्यक्षमतेच्या वैशिष्ट्यांनुसार थंडाव्यात फरक जाणवू शकतो.

5-स्टार AC vs 3-स्टार AC: प्राइस आणि लाँग-टर्म वॅल्यू

सुरुवातीची किंमत आणि लाँग-टर्म सेविंग्स यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फरक पाहायला मिळणार आहे. 5-स्टार एसीची सुरुवातीची किंमत जास्त असते. कारण यामध्ये अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वाापर केला जातो. तुलनेत 3-स्टार एसीची किंमत कमी असते, त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. त्यामुळे जर तुमचे बजेट कमी असेल तर 3-स्टार तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी

याशिवाय, तुमचा वापर आणि खोलीचा आकार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्हाला एसीचा वापर काही तासांसाठी करायचा असेल तर वीज बिलात फारसा फरक पडणार नाही. पण, जर तुमचा वापर दिवसातून अनेक तास असेल, तर 5-स्टार एसी हा एक चांगला पर्याय आहे, कारण तो वीज वाचवतो आणि दीर्घकाळात तुमच्या पैशांची बचत करतो.

Web Title: 3 star vs 5 star ac which one is best for you save electricity bills with the right choice tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • air conditioner
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
1

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
2

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच
3

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
4

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.