Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा बडीशेप, महिनाभरात व्हाल स्लिम

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल होतात. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी डाएटमध्ये बदल केला जातो तर कधी तासनतास व्यायाम केला जातो. झपाट्याने वजन कमी करताना केलेल्या चुका शरीरासाठी गंभीर धावोनि निर्माण करतात. त्यामुळे पोट, मांड्यावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी योग्य उपाय करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया बडीशेप खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 03:20 PM

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने खा बडीशेप, महिनाभरात व्हाल स्लिम

Follow Us
Follow Us:
1 / 5

बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकणारे गुणकारी घटक असतात. यामुळे मेटाबॉलिज्म वेगाने वाढते आणि शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो.

2 / 5

जेवणानंतर कायमच बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो. हा पदार्थ माऊथ फ्रेशनर म्हणून सुद्धा काम करतो. तिखट, तेलकट पदार्थ सहज पचन करण्यासाठी जेवणानंतर नियमित बडीशेप खावी.

3 / 5

बडीशेपमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदती होते. ऍसिडिटी, जळजळ किंवा आंबट ढेकर येत असल्यास बडीशेप खावी.

4 / 5

एक ग्लास पाण्यात बडीशेप रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपच्या पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल.

5 / 5

महिनाभर नियमित बडीशेपचे पाणी प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम, फिट दिसाल.

Web Title: Want to reduce belly fat naturally eat fennel seeds this way and support your weight loss journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
1

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे
2

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
3

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.