Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चुकीची ब्रा घातल्यामुळे वाढतो अपचन-अ‍ॅसिडिटीचा त्रास! जाणून घ्या रोजच्या वापरतील कपड्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम

धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणाऱ्या बदलामुळे अपचन, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या वाढतात. त्याप्रमाणे चुकीच्या कपडे घातल्यामुळे सुद्धा शरीराला हानी पोहचते. चुकीच्या फिटिंगची ब्रा घातल्यामुळे पोटावर आणि छातीवर अनावश्यक दबाव येतो, ज्याच्या परिणामामुळे अपचनाची समस्या वाढते आणि आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चुकीच्या फिटिंग ब्रा घातल्यामुळे आरोग्यावर कोणते परिणाम होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 11:03 AM

चुकीची ब्रा घातल्यामुळे वाढतो अपचन-अ‍ॅसिडिटीचा त्रास! जाणून घ्या रोजच्या वापरतील कपड्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

चुकीच्या फिटिंग ब्रा घातल्यामुळे श्वासोच्छ्वास, पचनक्रिया आणि बॉडी पोश्चरवर परिणाम दिसू लागतो. यामुळे वारंवार अ‍ॅसिडिटी, अस्वस्थता किंवा जेवणानंतर जडपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते.

2 / 5

चुकीच्या फिटिंग ब्रा चा ब्रेस्टचा आकार आणि शरीराच्या ठेवणीवरच परिणाम होतो. चुकीचा ब्रा घातल्यामुळे खांदे, छाती आणि पोटाच्या वरच्या भागावर दाब पडतो आणि अन्नपचन होण्यास अडथळे होतात.

3 / 5

घट्ट ब्रेसियरचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. या ब्रा केवळ अस्वस्थपणा नाहीतर शरीरसंबंधित अनेक समस्या निर्माण करतात. वारंवार पचनक्रिया बिघडल्यामुळे शरीराला हानी पोहचते.

4 / 5

ब्रेसियरचा बँड हा पोट आणि डिओडेनममधून जातो. ज्यामुळे घट्ट ब्रा घातल्यास डिओडेनमवर दबाव पडतो आणि पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे कपड्यांची निवड केल्यानंतर त्यात योग्य ब्रा घालावी.

5 / 5

ब्रेस्ट साईजनुसार ब्राची निवड करावी. कायमच सैल ब्रा घालाव्यात. घट्ट ब्रेसियर घातल्यामुळे ब्रेस्ट टिश्यूजचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ब्रेस्ट झोनवर जास्त दबाव पडतो.

Web Title: Wearing the wrong bra increases the problem of indigestion and acidity know the impact of everyday clothes on health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • women health

संबंधित बातम्या

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त
1

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम
2

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम

काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल
3

काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.