Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Aaditya Thackeray: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी अनेक आरोप - प्रत्यारोप करण्यात आले, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू पूर्वी त्याची सेक्रटरी दिशा सालियान हिची आत्महत्या झाली होती ? ही आत्महत्या होती की हत्या असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 17, 2026 | 02:16 PM
Aditya Thacare and Disha saliyan

Aditya Thacare and Disha saliyan

Follow Us
Follow Us:
  • दिशा सालियानच्या वडिलांनी सीबीआयला आपला जबाब नोंद केला
  • मी दिशा सालियन ह्यांना कधी भेटलो नाही
  • सत्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राही
Aaditya Thackeray: सहा वर्षापूर्वी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी अनेक आरोप – प्रत्यारोप करण्यात आले. या मध्ये अनेक दिगजांची नावे समोर आली तर सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू पूर्वी त्याची सेक्रटरी दिशा सालियान हिची आत्महत्या झाली होती ? ही आत्महत्या होती की हत्या असा सवाल विरोधी पक्षांनी केला तर या आत्महत्ये प्रकरण अदित्य ठाकरे यांचे नाव जोडण्यात आले. आता पुन्हा दिशा सालियन हिच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे, तर ही आत्महत्या नसुन हत्या आहे. असा आरोप दिशा सालियान हिच्या वडिलांनी आणि वकीलांनी केला आहे.

दिशा सालियानच्या वडिलांचा जबाब…

दिशा सालियानच्या वडिलांनी सीबीआयला आपला जबाब नोंद केला असून माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अन्य बड्या नेत्यांची नावे घेतली आहेत, या मध्ये दिशा सालियानच्या वडिलांनी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप आपल्या जबाबात करण्यात आला आहे.. या जबाबा वरुन सीबीआयने गुन्हा दाखल करण्यात आला असूण गुन्हा दाखल करताना कोणाचेही या मध्ये नाव घेण्यात आलेले नाही.

Disha Salian Case: सहा वर्षांनंतर दिशा सालियान प्रकरणाला नवं वळण; CBIने दाखल केली FIR, वडिलांची चार तासांहून अधिक चौकशी

अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील! — Aaditya Thackeray (@AUThackeray) September 16, 2026

 

‘मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही’

अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो, मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. असे अदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकांऊट वर पोस्ट करत आरोप फेटाळले आहेत , तर राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.

Sara Ali Khan Birthday: शाळेत सस्पेंड होता होता वाचली होती सारा अली खान; अमृता सिंह यांनी सुशांतला दिली होती खास ताकीद

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे, नुसत बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत ? अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या असे स्पष्ट मत अदित्य ठाकरे यांनी केली , ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील असे मत अदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

Web Title: Aaditya thackeray i have never met disha salian i do not even know her aditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian
  • Maharashtra Politcs

संबंधित बातम्या

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती
1

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप
2

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप

Disha Salian Case: सहा वर्षांनंतर दिशा सालियान प्रकरणाला नवं वळण; CBIने दाखल केली FIR, वडिलांची चार तासांहून अधिक चौकशी
3

Disha Salian Case: सहा वर्षांनंतर दिशा सालियान प्रकरणाला नवं वळण; CBIने दाखल केली FIR, वडिलांची चार तासांहून अधिक चौकशी

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले
4

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.