Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? प्रधानांचा राजीनामा अन् CM तातडीने दिल्लीला रवाना

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी वारीनिमित पंढरपूर दौऱ्यावर होते. मात्र या सर्व वेगवान घडामोडी पाहता मुख्यमंत्री फडणवीस तातडीने सोलापूरवरूनच दिल्लीला रवाना झाल्याचे समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2026 | 03:07 PM
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार? प्रधानांचा राजीनामा अन् CM तातडीने दिल्लीला रवाना

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार? प्रधानांचा राजीनामा अन् CM तातडीने दिल्लीला रवाना

Follow Us
Follow Us:
  • धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा 
  • सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना 
CJP/NEET Paper Leak Case: राजधानी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर सीजेपीचे आंदोलन सुरू होते. नीट पेपर लिक प्रकरणी गेल्या 37 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी सीजेपीने केली होती. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. धर्मेद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशभरात विद्यार्थ्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. त्यातच आता दिल्लीत वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत.

केंद्र सरकारने धर्मेद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. यात धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख अट होती.  सरकारसोबत काल च्या बैठकीनंतर  आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरकारला अल्टीमेटम देण्यात आला होता.  आज पुन्हा बैठक होणार होती. पण आजच्या बैठकीपुर्वीच सरकारने धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

Dharmendra Pradhan Resign: विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केंद्र सरकारने पदावरून हटवले आहे. त्यानंतर सीजेपीने एकच जल्लोष केला आहे. अभिजीत दिपके यांनी यावर भाष्य केले आहे. मात्र त्यातच आता राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही बदल पाहायला मिळणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर आणखी मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारला इशारा

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी वारीनिमित पंढरपूर दौऱ्यावर होते. मात्र या सर्व वेगवान घडामोडी पाहता मुख्यमंत्री फडणवीस तातडीने सोलापूरवरूनच दिल्लीला रवाना झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली जाणार की अन्य काही बदल केले जाणार हे येणारया काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत घडामोडी वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: After cjp protest dharmendra pradhan resign maharashtra cm devendra fadnavis visit delhi meet amit shah politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CJP Protest
  • CM Devendra Fadnavis
  • Dharmendra Pradhan
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
2

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार
3

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना
4

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.