Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Politics : महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का; पराभवानंतर आता पक्षाला आत्मचिंतनाची गरज

२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी झाले होते. त्या तुलनेत यावेळी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 20, 2026 | 03:03 PM
महापालिकेतील पराभवाने काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज

महापालिकेतील पराभवाने काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर महापालिकेवर जवळपास अर्धशतक सत्ता गाजवणार्‍या काँग्रेसला शहरात ‘बुरे दिन’ आले असून, अवघे दोनच नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रभाग १५ मधील उमेदवार चेतन नरोटे आणि प्रभाग १६ मधील उमेदवार प्रा. नरसिंह आसादे हेच पक्षाचे विजयी उमेदवार ठरले. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा केवळ २३८ मतांच्या फरकाने विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल ४८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, अवघ्या दोन जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे.

भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून रणनीती आखण्यात आली होती. मात्र, ही रणनिती सपशेल फेल ठरली. ऐनवेळी निवडणुकीच्या काळात पक्षाला अनेक माजी नगरसेवकांनी केलेला रामराम, संघटनात्मक कमजोरी, मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेले अपयश आणि समन्वयाचा अभाव, तरुण मतदारांचा पक्षाकडे आकर्षित करण्यात आलेले अपयश, कार्यकर्त्यांची नवी फळी निर्माण करण्यात आलेले अपयश, शहरातील प्रश्नांबाबत उदासीनता, विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्यात आलेले अपयश ही या पराभवामागील कारणे आहेत.

हेदेखील वाचा : ZP Election 2026 : कोल्हापुरात रणसंग्राम; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चिन्हे,जनता दल, भाजपा युतीचे संकेत

२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी झाले होते. त्या तुलनेत यावेळी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झाल्या. मात्र, गेल्या काही काळात पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या घटली. सोलापूर शहरात काँग्रेसची पारंपरिक मतपेढी कमकुवत होत चालली आहे. काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची गरज असून, संघटन मजबूत करणे, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे आणि मतदारांशी थेट संवाद वाढवणे, ही काँग्रेससमोरील मोठी आव्हाने आहेत.

मुंबईत भाजपचाच महापौर होणार

राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता महापालिकांमध्ये महापौरपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही, मात्र, राजकीय पक्षांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण जोरात सुरू आहे. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : राज्यात महापालिका निवडणुका संपल्या; आता महापौरपदासाठी तयारी सुरु, ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय…

Web Title: After the defeat the congress party now needs self reflection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Congress Politics
  • Maharashtra Politics
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case: भाजपला का नकोय शिंदे गटाचा महापौर? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पलटू शकतो सगळा गेम
1

Shiv Sena Symbol Case: भाजपला का नकोय शिंदे गटाचा महापौर? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पलटू शकतो सगळा गेम

Purandar ZP Election 2026: पुरंदरमध्ये ‘महायुती’चे नवे समीकरण: शिवतारे-जगताप एकत्र येणार?
2

Purandar ZP Election 2026: पुरंदरमध्ये ‘महायुती’चे नवे समीकरण: शिवतारे-जगताप एकत्र येणार?

BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबई महापौरपद: नव्या चक्राकार पद्धतीमुळे बदलणार राजकीय समीकरणे ?
3

BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबई महापौरपद: नव्या चक्राकार पद्धतीमुळे बदलणार राजकीय समीकरणे ?

Maharashtra Breaking News LIVE Updates: बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा
4

Maharashtra Breaking News LIVE Updates: बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.