Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs Pakistan Live : असदुद्दीन ओवैसी यांचा भारत पाक सामन्याला विरोध की पाठिंबा? मांडली स्पष्ट भूमिका

आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. याबाबत एआयएमआयचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 14, 2025 | 01:55 PM
Bihar Politics 2025 : महाआघाडीत समावेश करून न घेतल्याने एमआयएमच्या ओवैसींनी घेतला 'हा' मोठा निर्णय; अनेक पक्षांची डोकेदुखी वाढणार?

Bihar Politics 2025 : महाआघाडीत समावेश करून न घेतल्याने एमआयएमच्या ओवैसींनी घेतला 'हा' मोठा निर्णय; अनेक पक्षांची डोकेदुखी वाढणार?

Follow Us
Close
Follow Us:

India vs Pakistan Live : नवी दिल्ली : आशिया कप मॅच सध्या सुरु असून आज (दि.14) मोठी मॅच होणार आहे. आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. यावरुन भारतामध्ये तीव्र विरोध दर्शवला जात आहे. भारतामध्ये भारत-पाक सामन्यावरुन सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर होणाऱ्या या मॅचवर जोरदार विरोध केला जात आहे. तसेच हा सामना रद्द करण्यात यावा अशी देखील मागणी केली जात आहे. याबाबत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांची भूमिका मांडली असून या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

एआयएमआयचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केली आहे. यामधून त्यांनी भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. असदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पाकिस्तानसोबत मॅच खेळत आहात? पहलगाम हल्ल्यामध्ये हीच घटना तुमच्या मुलीसोबत झाली असती तर सामना खेळला असता का अशा सवाल देखील असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भारत पाकिस्तान सामन्याविरोधात भूमिका मांडताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “भारत पाक क्रिकेटचा सामना होईल, त्यात किती पैसे येतील? ६००-७०० कोटी. आता हे भाजपाच्या लोकांना सांगायचे आहे की, देशभक्तीवर बोलणा यांनो ओजळभर पाण्यात बुडून मरा आम्ही भारताच्या पंतप्रधानांना विचारू इच्छितो की, तुम्ही म्हणालात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, चर्चा आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही. एका क्रिकेट सामन्याने बीसीसीआयला किती पैसे मिळतील? २००० कोटी? ३००० कोटी? आपल्या २६ भारतीय नागरिकांच्या प्राणांची मूल्य अधिक आहे की पैसे जास्त आहेत ते सांगा… हे भाजपाला सांगावेच लागेल देशभक्तीवर मोठ-मोठी भाषण देतात, ज्ञान देतात क्रिकेट मॅचचा प्रश्न आला तर रन जाऊट झालात,” अशा घणाघाती टीका असदुद्दीन ओवैसी  यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिवसेना ठाकरे गटाकडून देखील या सामन्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. पक्षाकडून संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. माझे कुंकू माझा देश असे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाकडून केले जात आहे. तसेच कुंकू देखील सरकारला पाठवले जात आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला विरोध दर्शवला जात आहे.

India-Pakistan Match: हमारे 26 भारतीयों की जान की कीमत पैसों से बढ़कर नहीं है pic.twitter.com/NvsmkrOGes — Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 14, 2025

Web Title: Aimim mp asaduddin owaisi opposes india pakistan match in asia cup 2025 live news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • India vs Pakistan
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Election : “मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजपा कारणीभूत” ; विकास कामावर प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप
1

Maharashtra Election : “मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजपा कारणीभूत” ; विकास कामावर प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी
2

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Rahul Gandhi on Modi Government : “ही BJP नाही तर भ्रष्ट जनता…; राहुल गांधींनी फोडला नवीन बॉम्ब
3

Rahul Gandhi on Modi Government : “ही BJP नाही तर भ्रष्ट जनता…; राहुल गांधींनी फोडला नवीन बॉम्ब

Asaduddin Owaisi Solapur : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान…; असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला विश्वास
4

Asaduddin Owaisi Solapur : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान…; असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.