Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: वेळ थांबली… ओळख मात्र घड्याळाने दिली; हातावरचे घड्याळच ठरले ओळखीचे शेवटचे साक्षीदार

अजित पवार यांच्या व्यतिरिक्त, अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे अपघाताच्या वेळी विमानात होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 28, 2026 | 02:40 PM
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News, अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू, अजित पवार विमान अपघात, अजित पवार प्लेन क्रॅश

Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News, अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू, अजित पवार विमान अपघात, अजित पवार प्लेन क्रॅश

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू
  • हातातील घड्याळानेच अजित पवार यांची शेवटची ओळख पटली
  • बुधवारी सकाळी बारामती विमानतळावरून विमान फिरताना दिसले
Ajit Pawar Plane Crash:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू आहे. विमान लँडिंग दरम्यान बारामती येथे अपघात झाला. विमानाने सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास बारामतीत लॅंडिंगदरम्यान त्यांचा अपघात झाला. बारामतीत आज त्यांच्या चार सभा होणार होत्या. पण बारामतीत लँडिंगच्या वेळी त्यांच्या विमानाला अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की विमानाच्या पूर्णपणे ठिकऱ्या उडाल्या.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार: मुख्यमंत्री पदाची हुलकावणी: एका संघर्षाचा न संपलेला प्रवास

विमान अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

अजित पवार यांच्या व्यतिरिक्त, अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे अपघाताच्या वेळी विमानात होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यास सुरूवात झाली. घटनास्थळावरून छिन्नविछीन्न झालेले मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मृतदेहांची अवस्था खूपच खराब होती.   पण अजित पवार यांच्या हातातील घड्याळावरून त्यांचा मृतदेहाची ओळख झाली असल्याची माहिती समोर आली आहे. हातातील घड्याळानेच अजित पवार यांची शेवटची ओळख पटली. यावरून अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येते.अजित पवार यांच्या कपड्यांवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. अपघाताची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून बारामतीला एक पथक रवाना झाले आहे.

Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?

स्थानिकांनी सांगितला डोळ्यांदेखत घडलेला प्रकार  

माध्यमांशी बोलताना एका महिलेने सांगितले की, बुधवारी सकाळी बारामती विमानतळावरून विमान फिरताना दिसले. हवेत काही वेळाने उड्डाण केल्यानंतर, विमान थोडे अस्थिर वाटले. लँडिंगसाठी धावपट्टीजवळ येताच ते जमिनीवर जोरात आदळले आणि स्फोट झाला. आमच्या घरापर्यंत एक मोठा आवाज ऐकू आला. स्फोटानंतर विमानाचे अनेक भाग हवेत फेकले गेले. काही तुकडे आमच्या घराजवळही पडले. विमान कोसळण्यापूर्वी एका बाजूला झुकले. आम्ही स्फोट पाहिला आणि तो भयानक होता.” असही या महिलेने सांगितले.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, लँडिंग दरम्यान विमानाचे संतुलन बिघडल्यासारखे दिसत होते. विमान ज्या पद्धतीने खाली उतरत होते, त्यामुळे आम्हाला वाटले की ते कोसळेल. ते धावपट्टीपासून सुमारे १०० फूट वर होते. आम्ही विमानाकडे धावत असताना, आम्हाला आगीच्या ज्वाळा दिसल्या, त्यानंतर सलग चार-पाच स्फोट झाले, ज्यामुळे आम्हाला त्याच्या जवळ जाता आले नाही.”

 

 

Web Title: Ajit pawar plane crash the deceased was identified by the watch on ajit pawars wrist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics

संबंधित बातम्या

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
1

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.