Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल झालेल्या मध्ये गडहिंग्लज नगरपालिकेत सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक २७ अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी पन्हाळा आणि मलकापूर नगरपरिषदेत आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2025 | 03:19 PM
नगरपालिका नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात तब्बल २०३६ उमेदवारी अर्ज दाखल

नगरपालिका नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात तब्बल २०३६ उमेदवारी अर्ज दाखल

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका तसेच तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी १६९ तर नगरसेवकपदासाठी १८६७ असे एकूण २०३६ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची छाननी सोमवारी करण्यात आली असून, आता कोण कोणाच्या प्रभागातून माघारी घेते याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, मलकापूर, पन्हाळा, पेठ वडगाव, मुरगुड, हुपरी, शिरोळ, आजरा, चंदगड, हातकणंगले आदींचा समावेश आहे. या सर्व नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मोठ्याने आणि चुरशीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल झालेल्या मध्ये गडहिंग्लज नगरपालिकेत सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक २७ अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी पन्हाळा आणि मलकापूर नगरपरिषदेत आले आहेत. यामध्ये दोन्ही नगरपालिकेत सहा जणांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

कुरुंदवाड पालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी १५, नगरसेवक पदासाठी १७३, शिरोळ नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवकसाठी ११०, जयसिंगपूर नगराध्यक्षपदासाठी १२, नगरसेवक पदासाठी २०१, पेठ वडगाव नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवक पदासाठी ७७, पन्हाळा नगराध्यक्षपदासाठी ६, नगरसेवक पदासाठी ८१, हातकणंगले नगराध्यक्षपदासाठी १३,  नगरसेवक पदासाठी १५१, हुपरी नगराध्यक्षपदासाठी ८, नगरसेवकपदासाठी १०५, चंदगड नगराध्यक्षपदासाठी १६, नगरसेवक पदासाठी १२५.

मुरगोडमध्ये नगरसेवकपदासाठी २२३

मुरगोड नगराध्यक्ष पदासाठी १५, नगरसेवक पदासाठी २२३, आजरा नगराध्यक्षपदासाठी १८, नगरसेवक पदासाठी १३५, मलकापूर नगराध्यक्षपदासाठी ६, नगरसेवक पदासाठी ८४ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये कागल नगरपालिका निवडणुकीसाठी २३ जागांसाठी २२७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

हेदेखील वाचा : Nashik News : अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल

Web Title: As many as 2036 aspirants filed nomination papers for municipalities and nagar panchayat election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Election News
  • kolhapur news
  • Kolhapur Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?
1

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र; चंदगडनंतर आता ‘या’ ठिकाणी लढवणार एकत्रित निवडणूक
2

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र; चंदगडनंतर आता ‘या’ ठिकाणी लढवणार एकत्रित निवडणूक

भाजप मित्रपक्षांना देणार धक्का? ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी केली सुरु, पुणे-मुंबईतील जागा…
3

भाजप मित्रपक्षांना देणार धक्का? ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी केली सुरु, पुणे-मुंबईतील जागा…

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
4

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.