Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार तास बैठक

उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये एक राजकीय बैठक पार पडली. मात्र या बैठकीला केवळ भाजपचे ब्राम्हण आमदार उपस्थित होते. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 26, 2025 | 03:04 PM
BJP only Brahmin MLAs hold a meeting in Lucknow Uttar Pradesh Political News

BJP only Brahmin MLAs hold a meeting in Lucknow Uttar Pradesh Political News

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपच्या ब्राम्हण आमदारांची बैठक
  • या ब्राम्हण भोजनावर विरोधकांची जोरदार टीका
  • चार तास ही बैठक सुरु
BJP Brahmin MLA meeting : लखनऊ : देशामध्ये राजकीय समीकरणे ही जातीयवर आधारित केली जात आहेत. यामध्ये एकही राज्य मागे राहिलेले नाही. सध्या उत्तर प्रदेशमधील अशाच एका बैठकीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये एक राजकीय बैठक पार पडली. मात्र या बैठकीला केवळ भाजपचे (BJP Politics) ब्राम्हण आमदार उपस्थित होते. जातीय आधारित घेतलेल्या या बैठकीमध्ये तब्बल 40 आमदारांची उपस्थिती होती. यावरुन जोरदार टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh News) राजकारणाला जातीय आधार आहे. त्याचाच प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान, भाजपच्या या 40 ब्राम्हण आमदारांची बैठक झाली आहे. यापूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील अशाच प्रकारे जातीय आधारित राजकीय बैठक घेण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये पावसाळी अधिवेशनापूर्वी क्षत्रिय समाजाची बैठक झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकारण आणि राजकारणामध्ये असलेले जातीय समीकरण हे चर्चेचा विषय ठरले आहे.

हे देखील वाचा : Railway Ticket Price Increase : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशमधील विधानसभा आणि विधान परिषदेच्या ब्राम्हण आमदारांची ही डीनर पार्टी झाली. यामध्ये 40 हून अधिक ब्राम्हण आमदार सहभागी झाले होते. एका भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी हे रात्रीचे स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. मात्र या भोजनाचा लाभ फक्त ब्राम्हण आमदारांनीच घेतला. यावरुन जोरदार टीका झाल्यानंतर भाजपने याचे उत्तर ही एक वैयक्तिक पार्टी असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या डीनर पार्टीमध्ये अनेक ब्राम्हण नेते सहभागी झाले होते. यामध्ये फक्त जेवण नाही तर त्यानंतर चार तास राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये उत्तर प्रदेशमधील राजकारणामध्ये ब्राम्हणांना डावलले जात असल्याची नाराजी या नेत्यांमध्ये होती. यावर दीर्घ चर्चा झाल्यानंतर चार तास हे नेते विविध राजकीय विषयांवर भाष्य आणि चर्चा करत होते. संध्याकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत आमदारांची ही खास बैठक झाली.

हे देखील वाचा : PM मोदींचा कार्यक्रम संपला अन् झाली चोरी: कुंड्यांसाठी उडाली झुंबड

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सावरासावर केली आहे. ते म्हणाले की, हे सर्व आमदार अधिवेशनाच्या निमित्ताने लखनऊमध्ये जमा झाले आहेत. यामुळे त्यांच्या या बैठकीकडे जातीय भिंगातून बघणे बंद करा. हे चुकीचे आहे. जेव्हा आमदार एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकत्र जेवण करत असतात. त्यामुळे याकडे फक्त ब्राम्हण आमदारांची बैठक म्हणून बघायला नको, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी दिली आहे.

Web Title: Bjp only brahmin mlas hold a meeting in lucknow uttar pradesh political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • BJP Politics
  • political news
  • Uttar Pradesh news

संबंधित बातम्या

Lucknow Plants theft : PM मोदींचा कार्यक्रम संपला अन् झाली चोरी: कुंड्यांसाठी उडाली झुंबड
1

Lucknow Plants theft : PM मोदींचा कार्यक्रम संपला अन् झाली चोरी: कुंड्यांसाठी उडाली झुंबड

Sanjay Raut Live :पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी; असं का म्हणाले संजय राऊत?
2

Sanjay Raut Live :पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी; असं का म्हणाले संजय राऊत?

Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे
3

Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे
4

भाजपकडे नाही देणाऱ्यांची कमी…! पॉलिटिक डोनेशनने भाजप नेत्यांचे भरले खिसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.