Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…

Indian Politics: गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकारण तापले आहे. कर्नाटक कॉँग्रेसमध्ये  मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 26, 2025 | 09:29 PM
मोठी बातमी! 'या' राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले...

मोठी बातमी! 'या' राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटकमध्ये 48 तासांत कॉँग्रेस मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता 
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा 
कॉँग्रेसच्या भांडणात भाजप भाकरी फिरवण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकारण तापले आहे. कर्नाटक कॉँग्रेसमध्ये  मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा सुरू आहे. अडीच वर्षानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान पुढील 48 तास कॉँग्रेससाठी अंतर्गतरित्या महत्वाचे समजले जात आहेत. मात्र या स्थितीचा भाजप फायदा घेते का हे पहावे लागणार आहे.

कर्नाटकमध्ये राजकारण तापले आहे. कॉँग्रेसमध्ये अंतर्गत मुख्यमंत्रीपदावरून कलह सुरू आहे. कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मौन सोडले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढला जाईल असे खरगे म्हणाले.

हायकमांडशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे अध्यक्ष खरगे यांनी स्पष्ट केले आहे. पुढील 48 तासांत दिल्लीत एक महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांना दिल्लीत बोलावले जाण्याचा अंदाज आहे. सरकारची अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर हा कथित सत्ता वाटप कराराबद्दल हा वाद सुरू झाला आहे.

Karnataka CM : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांदरम्यान सिद्धारमय्यांची चतुर खेळी; दोन शहरांची नावंच बदलली

दरम्यान कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहे. मात्र सर्वांच्या नजरा या भाजपकडे खिळल्या आहेत. कॉँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादाचा फायदा भाजप उठवणार का?  अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. नाराज नेत्याला आणि त्याच्यासोबत येणाऱ्या आमदारांना सोबत घेऊन भाजप काही नवीन खेळी करणार का हे पहावे लागणार आहे.

काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ; सभागृहात ‘नमस्ते सदा वत्सले…’म्हणताच भाजप नेत्यांच्या आनंदाला उधाण

काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ

कर्नाटक विधानसभेत एक धक्कादायक राजकीय दृष्य पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था मानली जाते. कॉंग्रेसकडून अनेकदा संघाचा कडाडून विरोध केला जातो. मात्र कर्नाटकमध्ये उलटे चित्र दिसून आले. कॉंग्रेस नेते आणि कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सभागृहामध्ये ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही आरएसएस प्रार्थना गायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Web Title: Bjp operation lotus in karnataka congress internal conflict dk shivkumar vs cm siddaramaiah politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 09:26 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • dk shivkumar
  • Karnataka
  • Operation Lotus

संबंधित बातम्या

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा
1

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
2

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद
3

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध
4

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.