Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काँग्रेसचे विरोधी पक्षाचे स्थान संपुष्टात येण्याच्या मार्गावर’; भाजप आमदाराची टीका

ण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना मिळणार आहे. त्याला विरोध होण्याचे काहीच कारण नाही. काहीतरी माध्यमांसमोर बोलण्यासाठी छोट्या-मोठ्या संघटना समोर येत आहेत. अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 31, 2026 | 11:55 AM
'काँग्रेसचे विरोधी पक्षाचे स्थान संपुष्टात येण्याच्या मार्गावर'; भाजप आमदाराची टीका

'काँग्रेसचे विरोधी पक्षाचे स्थान संपुष्टात येण्याच्या मार्गावर'; भाजप आमदाराची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच आता भाजप आमदार परिणय फुके यांनी काँग्रेसवर टीका केली. ‘काँग्रेसपेक्षा कॉकरोच जनता पार्टीने इतके मोठे आंदोलन उभे केले आहे. काँग्रेस पक्षामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. विरोधी पक्षाची स्पेस संपुष्टात येत आहे. देशात छोटे-छोटे मुद्दे कॉकरोच, आम आदमी पार्टी उचलत आहे. काँग्रेसमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे फुके यांनी म्हटले आहे.

परिणय फुके यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीतून ही योजना राबवली जाणार आहे. बाकीच्या योजना या केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहेत. दोन्ही सरकारांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. नमो सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या पैशांवर कुठलीही कात्री लागणार नाही’.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! ‘या’ घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान Manmohan Singh यांना क्लीन चिट; काय होते प्रकरण?

संजय राऊत राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी गत संजय राऊत यांची आहे. दुसऱ्यांच्या आंदोलनावर वक्तव्य करणे हे संजय राऊत यांचे कामच झाले आहे. पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना मिळणार आहे. त्याला विरोध होण्याचे काहीच कारण नाही. काहीतरी माध्यमांसमोर बोलण्यासाठी छोट्या-मोठ्या संघटना समोर येत आहेत. अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे.

काँग्रेसपेक्षा सीजेपीचे मोठं आंदोलन

अभिजित दीपके कृष्णाच्या अवतार असतील, तर उद्धव ठाकरे हे कंसाच्या अवतार आहेत, असा भास त्यांना होत असेल. सध्या अभिजित दीपके यांच्या मामाची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. काँग्रेसपेक्षा कॉकरोच जनता पार्टीने इतके मोठे आंदोलन उभे केले आहे. काँग्रेस पक्षामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. विरोधी पक्षाची स्पेस संपुष्टात येत आहे. देशात छोटे-छोटे मुद्दे कॉकरोच, आम आदमी पार्टी उचलत आहे. काँग्रेसमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे, असेही फुके यांनी म्हटले आहे.

Supreme Court News : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीतून सरन्यायाधीशांना का वगळण्यात आले?: सर्वोच्च न्यायालय

Web Title: Congress on the verge of losing its status as the opposition party says bjp mlc parinay fuke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Congress Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
1

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
2

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
3

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
4

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.