Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : DCM एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेत; PM मोदींसोबत दीड तास चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांची दीड तास चर्चा झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 17, 2026 | 03:19 PM
DCM Eknath Shinde and PM Narendra Modi meeting in Delhi political news

DCM Eknath Shinde and PM Narendra Modi meeting in Delhi political news

Follow Us
Follow Us:
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर
  • एकनाथ शिंदेंनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट
  • महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या भेटीची जोरदार चर्चा
PM Modi and DCM Shinde Meet : नवी दिल्ली : महायुतीचे महत्त्वाचे घटक पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. अधिवेशन सुरु असताना त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अचानकपणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दिल्लीला रवाना झाल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. यानंतर आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. याचे फोटो देखील समोर आले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड ते तास चर्चा झाली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध विकासकामांच्या विषयांवर चर्चा केल्याची शक्यता आहे. तसेच इतर राज्यांमध्ये जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या भेटीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे पूर्ण लक्ष लागले होते.

हे देखील वाचा : ममतादीदींच्या अभेद्य किल्ल्याला BJP लावणार सुरुंग? दक्षिण कोलकात्यामध्ये कोण मारणार बाजी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिवेशन काळामध्ये दिल्ली दौऱ्यावर आल्याने त्यांनी संसदेच्या आवारामध्ये इतर भाजप आणि एनडीएमधील नेत्यांची भेट घेतली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेट झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी रिजिजू यांनी एकनाथ शिंदे यांना ‘श्रीकांत मेरा छोटा भाई है’, असे म्हटले. त्यांच्या संभाषणाची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजप आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

 

 

Web Title: Dcm eknath shinde and pm narendra modi meeting in delhi political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Delhi news
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
1

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
4

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.