Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “… मन अक्षरशः भरून येतंय”; DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2026 | 03:42 PM
Maharashtra Politics: "... मन अक्षरशः भरून येतंय"; DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Maharashtra Politics: "... मन अक्षरशः भरून येतंय"; DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Follow Us
Follow Us:

सुनेत्रा पवार यांची पोस्ट व्हायरल 
महायुती सरकारमध्ये सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 
राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काल राजभवन येथे शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.

सुनेत्रा पवार यांची पोस्ट काय?

“आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन.

"आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.… pic.twitter.com/Z4vHP0BzkF — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) January 31, 2026

या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.”

राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राजभवन येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार असणार आहेत.

‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबईतील राजभवन येथे सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.  आजच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार, वरिष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. आज दुपारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत.

Web Title: Dcm sunetra pawar social media post viral on ajit pawar mahayuti maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • Mahayuti Government
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
1

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
2

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
3

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.