Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन टायगर 3.0 ची मोठी शिकार! ‘सचिन अहिर यांनी आज षटकार मारला’; शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

'ऑपरेशन टायगर 2.0' च्या यशानंतर आता पुन्हा 'ऑपरेशन टायगर 3.0' सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडत आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 30, 2026 | 03:22 PM
Eknath Shinde Live : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद

Eknath Shinde Live : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद

Follow Us
Follow Us:

Eknath Shinde Live : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता आणखी मोठा राजकीय धक्का शिवसेना ठाकरे गटाला पोहोचला आहे. ‘ऑपरेशन टायगर 2.0′ च्या यशानंतर आता पुन्हा ‘ऑपरेशन टायगर 3.0′ सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजकीय वर्तुळात हा मोठा धक्का मानला जात असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडत आहे.

“सचिन अहिर यांनी आज षटकार मारला…”

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सचिन अहिर यांचा चुकून उल्लेख सचिन तेंडुलकर असा केला. एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकाच हशा पिकला. यावेळी एकनाथ शिंदे आणि सचिन अहिरांसह उपस्थित सर्व राजकीय व्यक्तिमत्व आणि माध्यम प्रतिनिधी हसू लागले.शिंदे यावेळी म्हणाले, “सचिन अहिर यांनी आज षटकार मारला… याआधी सहा खासदारांनी षटकार मारले होते. चौकार षटकार सुरु आहे. एक एक विकेट पडत जाईल. हा क्रिकेटचा गमतीचा भाग जाऊ द्या. सचिन अहिर हे तीन वेळा विधानसभेचे आमदार होते. आता विधान परिषदेचे आमदार आहेत. ते राज्यमंत्री होते. सात विभाग त्यांच्याकडे होते. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केलंय. अनेक संघटनांमध्ये काम केलं. मूळ मुंबईकर भूमिपुत्रांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते आहेत.”

‘सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो…’; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

अहिरांच्या शिवसेना प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी वेवेगळ्या नावांची चर्चा असताना अचानक सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापतिपदासाठी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. सचिन अहिर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर सचिन अहिर यांनीही बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची चिन्हे आहेत.

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

Web Title: Eknath shinde press conference over sachin ahir shivsena entry operation tiger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sachin Ahir
  • shivsena

संबंधित बातम्या

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा
1

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
4

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.