Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : 40 गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल; उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा विश्वास

कोणाचीही आपल्या पक्षावर निष्ठा राहिलेली नाही, जो तो आपआपला स्वार्थ बघतो, गटबाजी बाबासाहेब आंबेडकर यांना पण सुटलेली नाही. रिपब्लिकन पक्षाचे 40 गट एकत्र आले तर राज्यात, देशात बहुजनांचीच सत्ता येईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 20, 2026 | 03:45 PM
४० गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल : उपमहापौर परशुराम वाडेकर

४० गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल : उपमहापौर परशुराम वाडेकर

Follow Us
Follow Us:

पुणे : रिपब्लिकन पक्षातच गटबाजी आहे असे नाही. आज आपण प्रत्येक पक्षात गटबाजी असलेले पाहतो, सकाळी येथे तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात अशी स्थितीत प्रत्येक पक्षात पाहायला मिळते, कोणाचीही आपल्या पक्षावर निष्ठा राहिलेली नाही, जो तो आपआपला स्वार्थ बघतो, गटबाजी बाबासाहेब आंबेडकर यांना पण सुटलेली नाही. रिपब्लिकन पक्षाचे 40 गट एकत्र आले तर राज्यात, देशात बहुजनांचीच सत्ता येईल, असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवंत असताना ही गटबाजी संपलेली नव्हती. तेव्हापासून आजपर्यंत गटबाजी सुरुच आहे. गटबाजी संपणार आहे की नाही हे कुठवर चालणार? पक्षातील गटबाजी संपली पाहिजे, गटबाजी ही पक्षासाठी घातक आहे. रिपब्लिकन पक्षाचे ४० गट एकत्र आले तर राज्यात, देशात बहुजनांचीच सत्ता येईल, रिपाइंचे चार गट एकत्र आले तेव्हा चार खासदार निवडून आले होते.

गटबाजी संपवा सर्वजण पक्षासाठी, नेते रामदास आठवले यांच्यासाठी एकत्र या शहरात रिपब्लिकन पक्ष एकच असला पाहिजे. दोन गट नकोत, पुणे शहरात रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. येथील रिपाइं कार्यकर्त्यांच्या जोरावर आठवले साहेब आज तिसऱ्यांदा राज्यसभेवर गेलेत, ही पक्षाची ताकद आहे, असे उपमहापौर व रिपाइं महाराष्ट्र राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी पक्ष कार्यालयात रिपब्लिकन पक्षाची बैठक व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपाइं पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक निलेश आल्हाट, नगरसेविका निशा मानवतकर, मोहन जगताप, सरचिटणीस महिपाल वाघमारे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यावेळी मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन, तसेच स्नेहभोजन, नवीन कार्यकर्त्यांना पदाचे वाटप, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम रिपाइं पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांनी आयोजित केले होते.

हेदेखील वाचा : Satara Politics : सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण? अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

Web Title: If 40 groups unite political power in maharashtra will undoubtedly belong to the bahujans says dy mayor parashuram wadekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
1

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
2

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
3

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
4

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.