Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

दीपक उगले यांच्या आत्महत्येनंतर दीपक उगले हे करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 11, 2026 | 02:01 PM
Buldhana, Sangrampur, Crime News, Maharashtra Politics,

Buldhana, Sangrampur, Crime News, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • राजकीय वर्चस्वावरून सतत धमक्या देणे व मानसिक छळ करणे
  • आत्महत्येपूर्वी व्हिडिओ शूट करून थेट संशयिताचे नाव जाहीर
  • स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल; व्हिडिओच्या आधारे तपास सुरू
Buldhana Sarpanch Ends his Life: बीड जिल्ह्यातील  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र चांगलाच हादरला होता. या घटनेंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील सरपंच दीपक उगले यांनीही एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला असून, त्यामध्ये राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या कथित त्रास आणि धमक्यांना कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.

दीपक उगले यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या शेतात हा व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी वैभव पाटील उर्फ भैया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “वैभव पाटील उर्फ भैया याच्या जाचाला कंटाळून मी माझं आयुष्य संपवत आहे,” असे उगले यांनी व्हिडिओमध्ये म्हटल्याचे समोर आले आहे.

Mhaswad Dam Destruction Dispute: माणगंगा नदीपात्रातील बंधारा तोडल्याचे प्रकरण तापले

“गेल्या तीन वर्षांपासून वैभव पाटील हे आपल्यावर सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. तू राजीनामा दे, मला सरपंच व्हायचं आहे,” असे सांगून आपल्याला वारंवार त्रास दिला जातोय, असं सरपंच दिपक उगले असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.

इतकेच नव्हे तर, राजीनामा न दिल्यास आपल्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटूनही आपल्याला त्रास दिला जात जातोय. वैभव पाटील यांच्या सततच्या या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी

पोलिसांकडून तपास सुरू

दीपक उगले यांच्या आत्महत्येनंतर दीपक उगले हे करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची तसेच आत्महत्येमागील नेमक्या कारणांची चौकशी केली जात आहे.

 

 

Web Title: Buldhana karmoda sarpanch deepak ugale suicide video allegations on vaibhav patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Breaking News
  • Buldhana
  • crime news
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.