Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी

आज सकाळी संसद परिसरात भाजप खासदारांनी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. एनडीएच्या खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेते संसदेतील चर्चेतून पळ काढत असल्याचा आरोप करत तीव्र आंदोलन केले

  • By anuradha sagar
Updated On: Aug 11, 2026 | 12:23 PM
भाजप, कंगना रानौत, झारखंड, JPSC, JSSC, गुन्हेगारी आणि राजकारण, Parliament, Rahul Gandhi, BJP,

भाजप, कंगना रानौत, झारखंड, JPSC, JSSC, गुन्हेगारी आणि राजकारण, Parliament, Rahul Gandhi, BJP,

Follow Us
Follow Us:
  • JPSC व JSSC परीक्षांमधील कथित पेपर लीक व अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचा रस्ता रोको
  • रांचीमध्ये विधानसभेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर
  • भाजप खासदारांकडून राहुल गांधींवर ‘विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर दुटप्पी राजकारण’ करण्याचा आरोप
 

NDA MPs Protest: दिल्लीतील जंतरमंतरनंतर आता झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्या भरती परीक्षांमधील अनियमिततेविरोधातील विद्यार्थी आंदोलन चांगलेच तापले आहे. सोमवारी (10ऑगस्ट) विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची झळ आता राजधानी दिल्लीतही पोहोचली आहे. रांचीमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता भाजपने लोकसभा खासदार राहुल गांधींविरोधात मोर्चा उघडला आहे. आ

आज सकाळी संसद परिसरात भाजप खासदारांनी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. एनडीएच्या खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेते संसदेतील चर्चेतून पळ काढत असल्याचा आरोप करत तीव्र आंदोलन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ आणि विरोधी पक्षांच्या विरोधात, एनडीएच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वाराकडे मोर्चा काढला.

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

भाजपच्या खासदारांनी, गृहमंत्री आणि सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहेत. परंतु विरोधी पक्ष सभागृहात गोंधळ घालत आहे आणि सभागृहाचा वेळ वाया घालवण्यासाठी व महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी चर्चेतून पळ काढत असल्याचा आरोप केला.

राहुल गांधी देशाशी गद्दारी

भाजप खासदार कंगना रानौत म्हणाल्या, “राहुल गांधींनी चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. आधी ते म्हणाले की त्यांना दिल्लीतील विद्यार्थांवर झालेल्या लाठीचार्जबाबत चर्चा करायची आहे, पण जेव्हा यासाठी त्यांचे स्वागत करण्यात आले, तेव्हा त्यांनी नकार दिला. ते देशाशी गद्दारी करत आहेत, सभागृहाचे कामकाज एका दिवसासाठीही चालू देत नाहीत.”

दरम्यान, भाजप नेते आणि खासदार तरुण चुघ म्हणाले, “हा दुटप्पीपणा आहे. राहुल गांधी सभागृहापासून पळ काढत आहेत आणि झारखंडमधील मुलांवरील लाठीचार्जवर गप्प बसले आहेत. देश राहुल गांधींचा दुटप्पीपणा पाहत आहे. राहुल गांधींनी सभागृहात उत्तर दिले पाहिजे.”

Nashik Kumbh Mela Tender Scam: नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

एनडीए खासदारांकडून राहुल गांधींवर हल्ला

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उत्तरांची मागणी करत आहेत. आता गृहमंत्री प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देण्यास तयार असल्याने, राहुल गांधींनी चर्चेपासून दूर पळू नये. किरेन रिजिजू म्हणाले, “राहुल गांधी चर्चेपासून पळून जाऊ शकत नाहीत. तुम्हाला गृहमंत्र्यांचा सामना करावाच लागेल.” त्यांनी सोशल मीडियावर #Rahul_Bhagana_Nahi आणि #BhagoMat हे हॅशटॅग्सही वापरले.

Web Title: Jpsc jssc student protest bjp protests against rahul gandhi in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • BJP
  • Kangana Ranaut
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधी आक्रमक; ‘अमित शाह यांनी राजीनामा द्यावा’
1

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधी आक्रमक; ‘अमित शाह यांनी राजीनामा द्यावा’

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
2

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप
3

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप

Solapur Crime News: ‘तुझ्या दादाला गोळ्या घालून मारून टाक…’; भाजप आमदाराच्या वाहनचालकाला सुपारी देण्याचा प्रयत्न
4

Solapur Crime News: ‘तुझ्या दादाला गोळ्या घालून मारून टाक…’; भाजप आमदाराच्या वाहनचालकाला सुपारी देण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.