Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhairyashil Mohite यांची कथित Audio Clip Viral; धमकीच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही. तसेच, या प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील किंवा त्यांच्या कार्यालयाकडून वृत्त लिहिपर्यंत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अथवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 02:26 PM
Dhairyashil Mohite Patil, Madha MP, Solapur News,

Dhairyashil Mohite Patil, Madha MP, Solapur News,

Follow Us
Follow Us:
  • लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीबाबत वाद
  • खासदारांच्या स्वीय सहाय्यकाने (पीए) फोन जोडून देतो
  • तू उद्या जर आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन
 

Dhairyashil Mohite Viral Audio Clip: राज्यात दिवसेंदिवस लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीबाबत वाद सुरू आहेत. चार दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवलीतील शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर महिलेला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावरून वाद सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहितेपाटील यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मोहिते पाटील यांनी एका व्यक्तीला थेट हात पाय तोडण्याची धमकी दिल्याचे ऐकू येत असून, त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय?

व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला खासदारांच्या स्वीय सहाय्यकाने (पीए) फोन जोडून देतो. त्यानंतर “खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलत आहेत,” असे सांगतात. फोनवर आल्यावर खासदार आक्रमक स्वरात, “तुझ्याकडे शिवराजला पाठवून देतो, सर्व कागदपत्रे तयार करून उद्या माझ्याकडे यायचे,” असा आदेश देतात.

Chandrapur News: 15 किमीची पायपीट थांबवा, गावागावात सेतू केंद्र सुरू करा! नागरिकांची प्रशासनाकडे

खासदारांनी उद्या भेटायला बोलावल्यानंतर समोरची व्यक्ती सध्या आपण सोलापुरात नसल्याचे सांगते. हे ऐकताच मोहिते पाटील यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी अत्यंत अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे ऐकू येते. एवढच नाही तर, “तू उद्या जर आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन,” असा सज्जड दमही खासदारांनी दिल्याचे या कथित ऑडिओमध्ये ऐकू येते.

अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही

ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही. तसेच, या प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील किंवा त्यांच्या कार्यालयाकडून वृत्त लिहिपर्यंत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अथवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.

Contempt of Court: बूट भिरकावण्यापासून ते अपशब्दांपर्यंत! सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनांमुळे कोर्टाचा

कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यातील लोकप्रतिनिधींच्या भाषाशैली आणि वर्तणुकीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहित पाटलांनी यात धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र क्लिपच्या सत्यतेची पुष्टी नाही आणि खासदारांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

 

Web Title: Madha mp dhairyashil mohite patil viral audio clip threat case sharad pawar ncp solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Dhairyashil Patil
  • Maharashtra Politics
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!
1

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
3

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
4

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.