Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी

अशा प्रकारचे साहित्य छापणे, प्रसारित करणे, विक्री करणे, प्रदर्शित करणे, साठवून ठेवणे किंवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे हे भारताच्या सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2026 | 10:57 AM
Maharashtra News, Political News, Devendra Fadnavis, Maharashtra Cabinet

Maharashtra News, Political News, Devendra Fadnavis, Maharashtra Cabinet

Follow Us
Follow Us:
  • बंदी घातलेली पुस्तके, मासिके, पत्रके यांची छपाई, विक्री, प्रदर्शन व साठवणुकीवर पूर्ण बंदी. साहित्य जप्त करण्याचे आदेश.
  • पीडीएफ (PDF), ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स मोबाईल, लॅपटॉप वा हार्ड डिस्कमध्ये जतन करून ठेवणे बेकायदेशीर.
  • व्हॉट्सअॅप, टेलिग्रामवरून असे साहित्य दुसऱ्याला फॉरवर्ड केल्यास किंवा शेअर केल्यास थेट कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल होणार.
Maharashtra Politics: महाराष्ट्र सरकारने हिंसक अतिरेकी विचारसरणी, जिहादाचे उदात्तीकरण आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या साहित्यावर बंदी घातली आहे. गृह विभागाने ६ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेद्वारे अशा ११४ प्रकारच्या साहित्य, पुस्तके, मासिके व प्रचारसाहित्य जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिसूचनेनुसार, अशा प्रकारचे साहित्य छापणे, प्रसारित करणे, विक्री करणे, प्रदर्शित करणे, साठवून ठेवणे किंवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे हे भारताच्या सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?

बंदीचा नेमका अर्थ काय?

या अधिसूचनेनुसार, आता कोणतीही कृती करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल, बंदी घातलेल्या या मासिकांचे कोणत्याही प्रकारे प्रकाशन करणे, ते छापणे किंवा त्यांचे वितरण करणे, मोबाईल, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किवा इतर कोणत्याही माध्यमातून या पीडीएफ फॉरवर्ड करणे किंवा शेअर करणे, हे साहित्य भौतिक स्वरूपात किंवा डिजिटल (मोबाईल, कॉम्प्युटर, हार्ड डिस्कमध्ये) स्वरूपात स्वतःकडे बाळगणे आणि साठवून ठेवणे आहे.

हिंसक अतिरेकी विचारसरणीचा प्रचार

सरकारने म्हटले आहे की, गुप्तचर यंत्रणा, सायबर निगराणी अहवाल आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासातून दहशतवादी संघटनांशी संबंधित कट्टरतावादी साहित्याचा प्रसार आणि देवाणघेवाण सुरू असल्याचे आदकले आहे. या साहित्याद्वारे हिंसक अतिरेकी विचारसरणीचा प्रचार, युवकाचे ब्रेनवॉशिंग, भरतीस प्रोत्साहन आणि भारताच्या सार्वभौमत्व व अखंडतेविरोधात चिथावणी दिली जात असल्याचे सरकारने नमूद केले आहे.

Delhi High Court On Jantar Mantar: ‘जंतर मंतर येथील आंदोलनस्थळ बंदच का करत नाही?’ उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

कोणत्या साहित्यावर बंदी?

बंदी घालण्यात आलेल्या साहित्यामध्ये ‘व्हॉइस ऑफ खुरासान’ या मासिकाचे ४४ अंक, ‘आर यू स्टिल सिटिंग’, ‘व्हाय शुड यू जॉइन द इस्लामिक स्टेट’, ‘निदा-ए-खुरासान-१ (उर्दू)’ यांसह अनेक प्रकाशनांचा समावेश आहे. तसेच हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधित ‘द रिव्होल्युशनरी रिसर्जन्स’ आणि अल-कायदाशी संबंधित ‘नवाई गजवा-ए-हिंद’, ‘स्कूल ऑफ युसूफ’ व ‘मॉडर्न वॉरफेअर’ या साहित्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

 

Web Title: Maharashtra news government bans 114 extremist literature and magazines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
1

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी
2

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य
3

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
4

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.