Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपमध्ये गेलेल्या ‘त्या’ खासदारांना मोठा दिलासा; खासदारकी वाचली; ‘भाजप खासदार’ म्हणून झाली नोंद

खासदार कायद्यानुसार अपात्र अपात्र ठरू शकतात, असे म्हटले जात होते. मात्र, हा निर्णय या खासदारांच्या बाजूने लागल्याने आता आम आदमी पक्षाला आणखी एक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 27, 2026 | 11:20 AM
Major Relief for Those MPs Who Joined the BJP

Major Relief for Those MPs Who Joined the BJP

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाकडून आता महत्त्वपूर्ण पावले उचलली जात होती. खासदार संजय सिंह यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र पाठवून नुकतेच ‘आप’ सोडून भाजपमध्ये सहभागी झालेल्या सात खासदारांना अपात्र ठरवण्याची विनंती केली. मात्र, ही विनंती अमान्य करण्यात आली आहे.

संजय सिंह यांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, या सात राज्यसभा सदस्यांची ही कृती पक्षांतर असून, संबंधित कायद्यातील तरतुदींच्या विरोधात आहे. हे खासदार ‘आप’च्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले होते. मात्र, नंतर त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, साहनी, स्वाती मालीवाल यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने ‘आप’ला धक्का बसला. त्यामुळेच संजय सिंह यांनी या सातही खासदारांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, संजय सिंह यांची ही विनंती राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी अमान्य केली.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आपल्या तत्त्वांपासून आणि नैतिक मूल्यांपासून भरकटला आहे. संजय सिंग यांनी असा आरोप केला की, असे पक्षांतर हे जनतेच्या जनादेशाचा, विशेषतः पंजाबमधील, विश्वासघात असून ते संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहे. पक्ष सोडलेल्या सात खासदारांपैकी सहा पंजाबमधील राज्यसभा सदस्य आहेत. ‘आप’ने याप्रकरणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि माजी लोकसभा महासचिव यांच्यासह घटनातज्ञांशी सल्लामसलत केली आहे. हे खासदार कायद्यानुसार अपात्र अपात्र ठरू शकतात, असे म्हटले जात होते. मात्र, हा निर्णय या खासदारांच्या बाजूने लागल्याने आता आम आदमी पक्षाला आणखी एक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

Political News : हरभजन सिंगचा BJPमध्ये प्रवेश अन् AAP चा मोठा दणका; पंजाब सरकारने हटवली Z+ सुरक्षा

Web Title: Major relief for those mps who joined the bjp the mps membership will not be cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • aam adami party
  • AAP
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

पंजाबमध्ये हिंदू व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी, ‘AAP’ प्रमुख अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा
1

पंजाबमध्ये हिंदू व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी, ‘AAP’ प्रमुख अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.