Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील सर्व राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात; भाजपच्या नेत्याची कबुली, चर्चांना उधाण

महायुती सरकारला स्थापन होऊन आज एक वर्ष झाले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये कॅनिबेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजप सरकारचे कौतुक केले.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 05, 2025 | 06:08 PM
Mangal Prabhat Lodha praised the BJP government on one-year anniversary of the Mahayuti government

Mangal Prabhat Lodha praised the BJP government on one-year anniversary of the Mahayuti government

Follow Us
Close
Follow Us:
  • महायुती सरकारला वर्षपूर्ती
  • यानिमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन
  • कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आपल्या भावना व्यक्त केल्या
Maharashtra Politics : मुंबई : राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये खटके उडल्याचे दिसून आले. महायुतीच्या अनेक भागांमध्ये मैत्रिपूर्ण लढत झाली. मात्र प्रचारामध्ये तिन्ही पक्षांनी एकमेकांवर आगपाखड केली. भाजप नेत्यांकडून त्यांचाच पक्ष मोठा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये देखील पैसे वाटून निवडणूक जिंकल्याचा दावा करण्यात आला. या वादामध्ये आता भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोंढा (Mangal Prabhat Loddha) यांनी उडी घेतली. सर्व राजकीय पक्ष हे देवेंद्र फडणवीस चालवतात असे वक्तव्य त्यांनी केले.

महायुती सरकारला राज्यामध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झालेल्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होऊन वर्षपूर्ती झाली आहे. यानिमित्त भाजपने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच चित्रकार भरत सिंह यांनी फडणवीस यांच्या 2014 पर्यंतच्या कार्याचा आढावा चित्रामध्ये रेखाटला. या चित्राचे प्रदर्शन मुंबईतील वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे करण्यात आले. या उद्धाघटनावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सर्व पक्ष चालवत असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा: महाराष्ट्रात महायुतीतील दुरावा वाढला? BJP ने पुन्हा एकनाथ शिंदेंकडे केला काणाडोळा, इशाराही टाळला

मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सर्वांचे राजकीय गुरू झाले आहेत. त्यांची विभिन्न रुपे आम्ही या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहत आहोत. मी २५ वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विधानसभेत बसत आहे. फडणवीस राजकीय नेते म्हणून कसे आहेत? हे सर्वांना माहीत आहेच पण ते व्यक्ती म्हणून कसे आहेत, हे मी सांगतो. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला ते कुटुंबातील सदस्य समजतात. एरवी तुमच्या मेसेजला रिप्लाय मिळो या ना मिळो. पाण तुमच्या घरात जर एखादी समस्या उद्भवली तर ते मदतीसाठी पुढे येतातच.” असे मंगल प्रभात लोढा म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : रत्नागिरीत महिलाराज! Local Body Election मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे मतदान

दरम्यान महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेचे मी शतशः आभार मानतो. आमच्या २३२ जागा निवडून आल्या आज आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षात आम्ही महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Mangal prabhat lodha praised the bjp government on one year anniversary of the mahayuti government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mahayuti Government
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Mumbai News: ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास १० मिनिटांत, कसं ते जाणून घ्या…
1

Mumbai News: ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास १० मिनिटांत, कसं ते जाणून घ्या…

Raut-Fadnavis Meet : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2

Raut-Fadnavis Meet : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण
3

Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण

Election Commission : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!
4

Election Commission : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.