Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : जरांगेंची क्लिप AI ने बनवली? अब्दुल सत्तारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या कथित क्लिपमधील 500 कोटींच्या उल्लेखावरून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर अब्दुल सत्तारांनी मोठा दावा करत क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 23, 2026 | 03:08 PM
abduk sattar on audio clip

abduk sattar on audio clip

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगेंच्या क्लिपमांगे एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा कट?
  • शिंदेगटाचे नेते अब्दुल सत्तारांचा दावा
  • क्लिप AI च्या मदतीने बनवल्याची शक्यता
 

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फोडलेल्या ऑडिओ क्लिप बॉम्बवरून राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात गंभीर सवाल उपस्थित केले जात असून यावर विविध राजकीय प्रतिक्रिया, आरोप – प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी काल रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अश्यातच आता शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी यावरून गंभीर शंका उपस्थित केली आहे.

एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा कट?

अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना या कथित क्लिपमागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली. एकनाथ शिंदे भविष्यात पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हा सगळा प्रकार केला जात आहे का, याची चौकशी व्हायला हवी, असं सत्तार यांनी म्हटलं.

Manoj Jarange Audio Clip Controversy : ऑडिओ क्लिपची SIT चौकशी होणार? शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, फडणवीसांनी दिला शब्द

ही क्लिप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार करण्यात आली असण्याची शक्यताही सत्तार यांनी नाकारलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. ही क्लिप नेमकी कुणाकडून आली, ती कुणी दिली आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला पाहिजे, असं ते म्हणाले.

पदवीधर निवडणुकीत बदल होणार?

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरही सत्तार यांनी भाष्य केलं. मतदानाच्या सुरुवातीच्या दोन तासांत मतदारांमध्ये फारशी उत्सुकता दिसली नसल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा लढत तुल्यबळ असून मतदारांचा कौल वेगळा असू शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

महायुतीविरोधातील भूमिका कायम

महायुतीच्या विरोधात आपली भूमिका कायम असल्याचं सत्तार यांनी स्पष्ट केलं. सतीश चव्हाण यांना आपला पाठिंबा नसून प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. वारंवार भूमिका बदलल्यास पक्षाची आणि नेत्याची विश्वासार्हता कमी होते, असंही ते म्हणाले.

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे पाटील यांच्या कथित क्लिपमध्ये काय आरोप आहे?

    Ans: क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: अब्दुल सत्तार यांनी या क्लिपबाबत काय म्हटलं?

    Ans: ही क्लिप AI च्या मदतीने तयार केली असण्याची शक्यता असल्याचं सत्तार यांनी म्हटलं. तसेच एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा कट आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

  • Que: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत सत्तारांची भूमिका काय आहे?

    Ans: यंदा तुल्यबळ लढत दिसत असून निवडणुकीत बदल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज सत्तार यांनी व्यक्त केला. त्यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा नसल्याचं सांगत प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केल्याचंही स्पष्ट केलं.

Web Title: Manoj jarange patil audio clip controversy abdul sattar conspiracy claim vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘कोणाची तरी सुपारी घेऊन, असे…’; ऑडिओ क्लिपवरून योगेश कदमांचा आरोप
1

Maharashtra Politics: ‘कोणाची तरी सुपारी घेऊन, असे…’; ऑडिओ क्लिपवरून योगेश कदमांचा आरोप

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर
2

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

Manoj Jarange Audio Clip Controversy : ऑडिओ क्लिपची SIT चौकशी होणार? शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, फडणवीसांनी दिला शब्द
3

Manoj Jarange Audio Clip Controversy : ऑडिओ क्लिपची SIT चौकशी होणार? शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, फडणवीसांनी दिला शब्द

Manoj Jarange Audio Clip Controversy : एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा डाव? गुलाबराव पाटलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
4

Manoj Jarange Audio Clip Controversy : एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा डाव? गुलाबराव पाटलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.