Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली; अनेक तरुणांनी केला पक्षात प्रवेश

विविध गावातील शहराच्या विविध उपनगरातील युवक कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढील काळातही अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2025 | 09:17 AM
संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली; अनेक तरुणांनी केला पक्षात प्रवेश

संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली; अनेक तरुणांनी केला पक्षात प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

संगमनेर : गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नेते, कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहे. असे असताना संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. तालुक्यात युवाशक्ती भगव्या खाली एकवटत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर येथे नुकतीच शिवसेनेची युवक निर्धार बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शशिकांत (लाला) दायमा, अजित भारते, अनिरुद्ध वाल झाडे, ओंकार शिंदे यांच्यासह अन्य ५० ते ६० युवक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार खताळ म्हणाले, काही दिवसांपूर्वी संगमनेर खुर्द येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या पाठोपाठ विविध गावातील शहराच्या विविध उपनगरातील युवक कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढील काळातही अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

लवकरच शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर कार्यक्रम होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

अनेक नेत्यांकडून पक्षांतर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात केंद्रात आणि राज्यात मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार सत्तेत आहे. या निवडणुका पार पडल्यानंतरही भाजपमध्ये नेतेमंडळींचे इन्कमिंग अद्याप थांबलेले नाही. असे असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेनेत इन्कमिंग होत आहे. आता अनेक तरुणांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

Web Title: Many youth join shivsena in sangamner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
2

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
4

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.