Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल

Khandala Sugar Factory Election: खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. खंडाळा- म्हावशीच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 19, 2026 | 12:42 PM
Khandala, Sugar Factory Election, Satara News, Lonand, Cooperative Sector,

Khandala, Sugar Factory Election, Satara News, Lonand, Cooperative Sector,

Follow Us
Follow Us:
  • खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान
  • १९ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या कालावधीतउमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
  • २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर २८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान अर्ज मागे
Khandala Sakhar Karkhana Election News: खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून, या कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. दि. १९ ऑक्टोबर सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे.

 

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. खंडाळा- म्हावशीच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला आहे.

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे ते मतदानाची संपूर्ण वेळापत्रक सूची

त्यानुसार सोमवार दि. १९ ते २६ ऑक्टोंबर पर्यंत रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत सहाय्यक निंबधक सहकारी संस्था खंडाळा यांचे कार्यालयातील निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता दाखल अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २७ रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया तर दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता वैध ठरलेल्या अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि.२८ ऑक्टोबर ते दि. १२ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज; सहकार क्षेत्रात ईर्ष्या वाढली

निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत होणार आहे. आवश्यक वाटल्यात दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. दि. २४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत.

Gokul Milk Election: ‘गोकुळचे रंगा-बिल्ला’; कोल्हापुरच्या राजकारणात सोशल मीडियावर चिखलफेक!

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक डॉ प्रगती बागल काम पाहणार असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खंडाळ्याच्या सहाय्यक निबंध सौ.प्रीती काळे व वाईचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर काम पाहणार आहेत.

 

Web Title: Khandala sugar factory election voting on november 22 schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • Satara News
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Instamart QIM Sale 2026: ब्युटी लव्हर्ससाठी खुशखबर! इंस्टामार्ट QIM सेलमध्ये स्किनकेअरपासून मेकअपपर्यंत भन्नाट डील्स
1

Instamart QIM Sale 2026: ब्युटी लव्हर्ससाठी खुशखबर! इंस्टामार्ट QIM सेलमध्ये स्किनकेअरपासून मेकअपपर्यंत भन्नाट डील्स

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’
2

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू

Karjat News : पंतप्रधान मोदींच्या कर्जत दौऱ्याची चर्चा; संभाव्य कार्यक्रमासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग
4

Karjat News : पंतप्रधान मोदींच्या कर्जत दौऱ्याची चर्चा; संभाव्य कार्यक्रमासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.